वन डे वर्ल्ड कप ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. Read More
वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचे भारतीय संघाचे स्वप्न 12 वर्षांनंतरही पूर्ण होऊ शकले नाही. वर्ल्ड कप २०२३च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून ६ विकेट्सने पराभव पत्करावा लागला होता. पराभवाच्या दुःखातून बाहेर पडण्यापूर्वीच आता टीम इंडियावर टीका ...
वर्ल्ड कप स्पर्धेत विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपली आणि त्याने वर्ल्ड रेकॉर्ड ७६५ धावा चोपल्या. एवढी चांगली कामगिरी करूनही विराटला वर्ल्ड कप जिंकता न आल्याची खंत चाहत्यांना सतावतेय. ...
१९८३च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव यांना वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलसाठी आमंत्रित न केल्यामुळे सोशल मीडियावर बीसीसीआयची धुलाई झाली. ...
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा अंतिम सामना सुरू असताना एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलाने टीव्ही बंद केल्याच्या रागातून जन्मदात्या वडिलांनी टोकाचे पाऊल उचलले. ...