नोटाबंदी नी जीएसटीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडल्याच्या बातम्या सगळीकडे येत असताना, नवरात्र व दसऱ्याच्या मुहूर्तावर उपभोगाच्या वस्तुंची खरेदी चांगलीच वाढल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नवरात्री व दसऱ्याला होणारी खरेदी 15 टक्क्यांनी वा ...