भारतात नुकतेच पदार्पण करणारी आणि कमी काळात भरपूर बुकिंग मिळविणारी ब्रिटीश कंपनी एमजी मोटर्सनेही इव्ही वाहन आणण्याचा निर्णय घेतला आहे. टाटाने टिगॉरचे ईव्ही मॉडेल लाँच केले आहे. ...
देशात वाहन उद्योगाने कमालीचा वेग पकडला आहे. पुढील वर्षात आणखी दोन कंपन्या येऊ घातल्या आहेत. मात्र, या कंपन्या वाहनांची विक्री केल्यानंतर किती दर्जेदार सेवा पुरवितात याचे एक सर्व्हेक्षण समोर आले आहे. ...
नवीन कार घेतली कि तिचे अप्रुपच फार असते. मात्र, अशीच कार इतरांकडेही असेल तर कोण कौतुकाने पाहणार, नाही का? मग नुकत्याच बाजारात आलेल्या कार घेतल्या तर काय बिघडले...तेवढ्याच पैशांत नवीन कार मिळतात. ...