लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पती- जोडीदार

Husband and Wife Relationship

Husband and wife, Latest Marathi News

पती - पत्नी Husband and Wife Relationship- वैवाहिक संबंधातील जोडीदार, नात्यातले प्रश्न आणि सहजीवन याविषयी सर्वकाही.
Read More
महिला वकिलाची पतीनेच केली हत्या, वैवाहिक कलहामुळे उचलले पाऊल; आरोपी गजाआड - Marathi News | Woman lawyer murdered by her husband, steps taken due to marital dispute; Accused arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिला वकिलाची पतीनेच केली हत्या, वैवाहिक कलहामुळे उचलले पाऊल; आरोपी गजाआड

पवईतील अंधेरी-कुर्ला रोड येथील एका राहत्या घरात शनिवारी रात्री ६० वर्षीय निवृत्त एअर इंडिया कर्मचाऱ्याने ५४ वर्षीय वकील पत्नीची उशीने नाक दाबून हत्या केल्याचे उघड झाले आहे.  ...

मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले - Marathi News | Manju's body on the bed, while her husband's was hanging; Father was shocked to see both bodies in the room at night | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले

Husband killed Wife news: २७ वर्षीय पत्नीची हत्या करून ३० वर्षीय पतीने गळफास घेतल्याची घटना कर्नाटकातील बंगळुरू शहरात घडली आहे.  ...

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना - Marathi News | A couple riding a bike died on the spot after being hit by a speeding truck Incident on Kohmara-Vadsa road | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना

नातेवाईकांना भेटून जात होते परत ...

पत्नी घटस्फोट घेणार; चिडलेल्या पतीकडून भितींवर डोके आपटून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न - Marathi News | Wife wants divorce; Angry husband attempts to murder wife by hitting her head on the bed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नी घटस्फोट घेणार; चिडलेल्या पतीकडून भितींवर डोके आपटून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न

पत्नीने नांदण्यास नकार देऊन घटस्फोट घेणार असल्याचे सांगितल्याने पती चिडला, तिला मारहाण करून भितींवर डोके आपटले ...

सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर - Marathi News | Wife murdered by slitting her throat in Sangli over suspicion of character, then husband presents himself at the police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर

जोडप्याला दोन मुली आहेत. त्यांना या गोष्टीचा धक्का बसला आहे. ...

तू मला पसंत नव्हतीस, घरच्यांनी जबरदस्ती केली म्हणून लग्न केले, पतीकडून पत्नीचा मानसिक छळ - Marathi News | I didn't like you, I got married because my family forced me, my husband mentally tortured my wife | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तू मला पसंत नव्हतीस, घरच्यांनी जबरदस्ती केली म्हणून लग्न केले, पतीकडून पत्नीचा मानसिक छळ

हुंडा दिला नसल्याच्या कारणावरून नववधूस ४५ दिवसांत घराबाहेर काढणाऱ्या सासरच्यांनी सुनेस एकरकमी ४५ लाख रुपये पोटगी देण्याची तयारी न्यायालयात दर्शविली आहे ...

रोज रात्री बॉयफ्रेंडला व्हिडीओ कॉल करायची अन् नवऱ्याच्या चुगल्या सांगायची, पण झाली अशी चूक की... - Marathi News | She used to video call her boyfriend every night and tell him about my husband, but one mistake made her cry forever | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रोज रात्री बॉयफ्रेंडला व्हिडीओ कॉल करायची अन् नवऱ्याच्या चुगल्या सांगायची, पण झाली अशी चूक की...

पतीच्या मारहाणीला कंटाळलेल्या एका महिलेने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमाची नवी दिशा शोधली. मात्र... ...

VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव! - Marathi News | VIRAL: Suspicion over wife's character, husband suddenly enters bedroom and as soon as he opens the bed, the horrifying reality comes to light! | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!

सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ लोकांना हसवतात, तर काही व्हिडीओ आपल्याला विचार करायला लावतात. ... ...