लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पती- जोडीदार

Husband and Wife Relationship

Husband and wife, Latest Marathi News

पती - पत्नी Husband and Wife Relationship- वैवाहिक संबंधातील जोडीदार, नात्यातले प्रश्न आणि सहजीवन याविषयी सर्वकाही.
Read More
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय? - Marathi News | "Why would our daughter do this too? If she wanted to do this, she..."; What was Sonam's father's first reaction? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?

Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला पोलिसांनी उत्तर प्रदेशातील गाजीपूरमध्ये अटक केली. तिनेच राजा रघुवंशीची हत्या केल्याचे पोलिसांनी प्राथमिक तपासाअंती म्हटले आहे.  ...

Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार - Marathi News | sonam raghuwanshi took the help of three people to kill Raja Raghuvanshi; two arrested, one absconding | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार

Sonam Arrested : राजा रघुवंशीच्या हत्येचे गूढ अखेर उलगडले. जिच्यासोबत राजा हनिमूनला गेला होता, त्या सोनमनेच त्याचा काटा काढल्याचे समोर आले. यात तीन तरुणांनी तिची मदत केली.  ...

जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह - Marathi News | Jalgaon: She came for her wedding anniversary and found her husband's body as soon as she set foot in the house | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह

जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या वाढदिवस साजरा करण्यासाठी माहेरावरून आलेल्या पत्नीला पतीचा घरात मृतदेह आढळून आला.  ...

स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय? - Marathi News | Raja Raghuvanshi and Sonam Latest Video What is in the CCTV video before Raja and Sonam went missing? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?

Raja Raghuvanshi and Sonam Latest Video: हनिमूनसाठी शिलाँगला गेलेल्या आणि अचानक बेपत्ता झालेल्या सोनम आणि राजाचा आणखी एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ चार मिनिटांचा आहे. ...

बेपत्ता झालेल्या राजा आणि सोनमची करण्यात आली होती रेकी, दुचाकीचे लोकेशन आले समोर - Marathi News | Missing Raja and Sonam were searched, location of bike revealed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बेपत्ता झालेल्या राजा आणि सोनमची करण्यात आली होती रेकी, दुचाकीचे लोकेशन आले समोर

Raja Raghuvanshi and Sonam: इंदौरमधील राजा रघुवंशी आणि सोनम यांच्या बेपत्ता होण्याचे गूढ अद्यापही उलगडलेले नाही. पोलीस या प्रकरणात तपास करत असून एक नवीन माहिती समोर आली आहे.  ...

Video : गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करत होता नवरा, अचानक झाली बायकोची एन्ट्री! पुढे काय झालं बघाच - Marathi News | Viral Video: Husband was romancing his girlfriend, suddenly his wife entered! See what happened next | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करत होता नवरा, अचानक झाली बायकोची एन्ट्री! पुढे काय झालं बघाच

एका विवाहित महिलेने आपल्या पतीला त्याच्या कथित प्रेयसीसोबत भाड्याच्या फ्लॅटमध्ये रंगेहाथ पकडले. याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. ...

पतीशी पटत नसल्याने आईकडे आली; दुसऱ्याशी संबंध जुळले, त्याने नकार दिला अन् विवाहितेने जीवन संपवले - Marathi News | She came to her mother because she did not get along with her husband she got involved with someone else, he refused and the married woman ended her life. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पतीशी पटत नसल्याने आईकडे आली; दुसऱ्याशी संबंध जुळले, त्याने नकार दिला अन् विवाहितेने जीवन संपवले

दुसऱ्याकडे लग्नाचा आग्रह केला असता त्याने नकार दिला, तसेच पतीने तिला आदल्या दिवशी फोन करुन धमकावले होते, नैराश्यातून तिने आत्महत्या केली ...

सतत वाद! नेहमी मारहाण; त्रासाला कंटाळून पतीने उचलले टोकाचे पाऊल, पत्नीवर गुन्हा दाखल - Marathi News | Constant arguments! Always beaten; Tired of the trouble, the husband took extreme steps, a case was registered against his wife | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सतत वाद! नेहमी मारहाण; त्रासाला कंटाळून पतीने उचलले टोकाचे पाऊल, पत्नीवर गुन्हा दाखल

पतीने आत्महत्येस पत्नी जबाबदार असल्याचे चित्रीकरण मोबाईलमध्ये करून ठेवल्याने अखेर आत्महत्येचा उलगडा झाला ...