राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर आॅनलाईन जाहीर झाला. कुडाळ कॉलेजच्या विज्ञान शाखेची विद्यार्थिनी साक्षी पिंगुळकर हिने ९५.२३ ट ...
कापडाच्या दुकानात काम करणारा महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विज्ञान उच्च माध्यमिक शाळेचा विद्यार्थी धम्मदीप धर्मपाल गौरकर याने ७६. ४६ टक्के गुण मिळवून शाळेत पहिला आला. ...
कष्टाच्या बळावर आयुष्यात रंग भरणारे सप्तरंगी यश तिने खेचून आणले. ही यशोगाथा आहे संजना विनोद टेंभुर्णे या मुलीची. विपरीत परिस्थितीला मागे टाकूण तिने वाणिज्य शाखेतून ९४ टक्के गुण प्राप्त केले. ...
अंधारातून प्रकाशाची वाट गवसायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हा बोध एका शेतमजुराच्या अंध मुलाने घेतला. आज बारावीचा निकाल हाती आल्यावर समाजाला त्याची जिद्द आणि मेहनतीचा साक्षात्कार झाला. ...
आयुष्यात कळायला लागले तेव्हापासून तिचा सामना केवळ संघर्षाशीच झाला. आयुष्याच्या सर्वात मोठ्या वळणावर आईवडिलांचे छत्र हरविले होते. मात्र याच संघर्षाने तिला आत्मविश्वासाचे बळ दिले अन् मनातील जिद्दीलाच तिने मायबाप बनविले. ...