महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. Read More
जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासच निर्माण करीत चक्क सर्वसामान्य विद्यार्थ्यांसोबत डोळस शाळेत शिकत तिने बारावीच्या २०१९ च्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळविले आहेत. ...
उच्च शिक्षणाची दिशा ठरविणाऱ्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी आॅनलाईन जाहीर झाला. या निकालात यावर्षी कोल्हापूर विभागाचा टक्का घसरला आहे. एकूण ८७.१२ टक्क्यांसह हा विभाग राज्यात पाचव्या क्रमांकावर आहे. ...
बारावीच्या निकालामध्ये कोकण मंडळाने स्थापनेपासून राज्यात अव्वल स्थान मिळविले असून, गतवर्षीच्या तुलनेत १.६२ टक्क्यांनी निकाल कमी लागला असल्याची माहिती मंडळाच्या विभागीय सहसचिव भावना राजनोर यांनी दिली. यावेळी माध्यमिक विभागाचे प्रभारी शिक्षणाधिकारी देव ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मंगळवारी जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात जिल्ह्यातील २६ हजार ५११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ...