महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. Read More
HSC Result 2020 Maharashtra Board: कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने गेले अनेक दिवस १२वीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष या निकालाकडे लागून राहिलं होतं. अखेर बोर्डाने आज निकालाचा दिवस जाहीर केला आहे. ...
राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचे निकाल ३१ मेपर्यंत लागणे शक्यच नाही. कारण अजूनही बोर्डाकडे उत्तरपत्रिकांचे संकलन झालेले नाही. बोर्डाने सर्व मूल्यांकन करणाऱ्या शिक्षकांना ३१ मेपर्यंत उत्तरपत्रिका जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...
कोरोनाच्या संक्रमणामुळे शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्याचा परिणाम दहावी आणि बारावीच्या निकालावर पडतो आहे. शिक्षकांना उत्तर पत्रिका ने-आण करण्यात अडचण जात आहे. या कामासाठी शिथिलता देण्यात यावी, म्हणून नागपूर बोर्डाच्या सचिवांनी सहाही विभागातील जिल् ...