lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बारावी निकाल

बारावी निकाल

Hsc exam result, Latest Marathi News

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
Read More
माय-लेकाची कौतुकास्पद कामगिरी; बारावी परीक्षेत एकाच वेळी झाले उत्तीर्ण - Marathi News | My-leka's admirable performance; Passed the 12th exam at the same time | Latest latur News at Lokmat.com

लातुर :माय-लेकाची कौतुकास्पद कामगिरी; बारावी परीक्षेत एकाच वेळी झाले उत्तीर्ण

विवाहामुळे शिक्षणात खंड पडला, माय-लेक सोबत पेपर देत झाले पास ...

थोडा धीर धरायला हवा होता, निकालाच्या धास्तीने आयुष्य संपवलेली संयुक्ता बारावीत पास - Marathi News | Heartbreaking! 52 percent for the Sanyukta who ended her lives in fear of the HSC result | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :थोडा धीर धरायला हवा होता, निकालाच्या धास्तीने आयुष्य संपवलेली संयुक्ता बारावीत पास

संयुक्ता निकालात पास; पण आयुष्यात नापास ...

जिद्दीला तोड नाही! दृष्टिहीन सौरवला बारावीला ८८ टक्के; विद्यार्थ्यांसमोर नवा आदर्श निर्माण - Marathi News | Stubbornness does not break! Blind Sourav 88 percent in 12th; Creating a new role model for students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिद्दीला तोड नाही! दृष्टिहीन सौरवला बारावीला ८८ टक्के; विद्यार्थ्यांसमोर नवा आदर्श निर्माण

सौरवने कोणत्याही प्रकारचे खाजगी क्लासेस न लावता स्वअभ्यास करत बारावी परीक्षेची तयारी केली ...

दोन्ही पायांवर सर्जरी, ४५ टाके सहन करत पार्थने बारावीला मिळवले घवघवीत यश - Marathi News | Surgery on both legs enduring 45 stitches Parth achieved the twelfth victory | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन्ही पायांवर सर्जरी, ४५ टाके सहन करत पार्थने बारावीला मिळवले घवघवीत यश

दोन्ही पायांना आजार झाल्याने त्यांवर मोठी सर्जरी करण्यात आली त्यामध्ये तो सहा महिने तरी बेडवर आराम करीत होता ...

'तो' पराक्रम प्राध्यापकांचा! ३७२ उत्तरपत्रिकांत सारखे हस्ताक्षर प्रकरणात दोघांवर गुन्हा - Marathi News | 'That' feat of professors! Similar handwriting in 372 answer sheets of Physics, crime against two professor | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'तो' पराक्रम प्राध्यापकांचा! ३७२ उत्तरपत्रिकांत सारखे हस्ताक्षर प्रकरणात दोघांवर गुन्हा

भौतिकशास्त्राच्या उत्तरपत्रिकांत हस्ताक्षर बदल प्रकरणाने १५ दिवसांपासून विभागीय शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांची झोप उडवून दिली. ...

संपादकीय: एकमेव किल्ली नव्हे! बारावी यशाची कवाडे खुली करते, पण... - Marathi News | Editorial: hsc pass is Not the only key! XII 12th class result opens the door to success, but... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: एकमेव किल्ली नव्हे! बारावी यशाची कवाडे खुली करते, पण...

हल्ली या परीक्षेच्या निकालाचा पूर्वीचा दिमाख बराच कमी झाला असला तरी, अजूनही महत्त्व बऱ्यापैकी टिकून आहे. ...

जिल्ह्याचा बारावीचा निकाल 3.77% घसरला - Marathi News | The district's 12th result fell by 3.77% | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्ह्याचा बारावीचा निकाल 3.77% घसरला

मुला-मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण झाले कमी : कल्याण ग्रामीणला मागे टाकून मुरबाडची सरशी ...

दहावी-बारावीला २५ गुणांचा बोनस, ६३२ प्रस्ताव दाखल - Marathi News | 25 marks bonus for 10th-12th, 632 proposals filed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहावी-बारावीला २५ गुणांचा बोनस, ६३२ प्रस्ताव दाखल

विविध क्रीडा प्रकारांतील जास्तीत जास्त खेळाडू घडावेत, तसेच खेळाडूंना विविध विभागात खेळण्याची संधी मिळावी, यासाठी सरकारच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. ...