HSC Exam : बारावीची परीक्षामहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात होत असते. Read More
HSC Exam News: ‘पाथर्डीला या आणि पास होऊन जा’ अशा प्रकारची हमी ज्या बाहेरगावच्या मुला-मुलींना दिली होती, तो पाथर्डी पॅटर्न यंदा फेल ठरला आहे. पैसेही गेले, पदोन्नतीही गेली, वेळही गेला आणि हाती भोपळा आला परिस्थिती बाहेरगावच्या कॉपीबहाद्दरांवर ओढवली आहे ...
Beed Sarpanch Late Santosh Deshmukh Daughter Vaibhavi Deshmukh HSC Exam News: वडील जाण्याचे दुःख, न्याय मिळण्यासाठी करावा लागणारा मोठा संघर्ष आणि बारावीचा एक महत्त्वाचा टप्पा या तारेवरची कसरत करून वैभवी देशमुख परीक्षेला सामोऱ्या जात आहेत. ...