लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
12वी परीक्षा

12वी परीक्षा, मराठी बातम्या

Hsc / 12th exam, Latest Marathi News

HSC Exam : बारावीची परीक्षामहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात होत असते.
Read More
HSC/12th Exam: हॉलतिकिट चुकीचे आले, विद्यार्थी-पालकांनी महाविद्यालय प्रशासनास धारेवर धरले; कोल्हापुरातील प्रकार - Marathi News | Hall ticket of 12th students of Vimala Goenka Junior College in Kolhapur is wrong, Confusion of parents with students | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :HSC/12th Exam: हॉलतिकिट चुकीचे आले, विद्यार्थी-पालकांनी महाविद्यालय प्रशासनास धारेवर धरले; कोल्हापुरातील प्रकार

परीक्षेच्या तोंडावर ही बाब निदर्शनास आल्याने विद्यार्थ्यांसह पालकही रडू लागले ...

माझा संतोष देशमुख झाला तर? बारावीच्या परीक्षा केंद्रसंचालकांनी मागितले सशस्त्र पोलिस संरक्षण - Marathi News | What if they kills me like Santosh Deshmukh? The director of the 12th class examination center has asked for armed police protection | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :माझा संतोष देशमुख झाला तर? बारावीच्या परीक्षा केंद्रसंचालकांनी मागितले सशस्त्र पोलिस संरक्षण

एका उपद्रवी केंद्राचे संचालक दुसऱ्याला; मग फायदा काय? कॉपीमुक्त अभियानामुळे यंदा परभणी जिल्ह्यातील उपद्रवी परीक्षा केंद्र असलेल्या ठिकाणची मंडळी हादरली आहे. ...

मागील पाच परीक्षांमध्ये कॉपीचा गैरप्रकार; २०५ परीक्षा केंद्रांवरील शिक्षकांची अदलाबदली - Marathi News | Copying irregularities in the last five exams; Teachers replaced at 205 exam centers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मागील पाच परीक्षांमध्ये कॉपीचा गैरप्रकार; २०५ परीक्षा केंद्रांवरील शिक्षकांची अदलाबदली

विभागीय मंडळांकडून गोपनीय साहित्याचे वाटप : केंद्रप्रमुखांना दिल्या सूचना ...

SSC, HSC Exam: फेस स्कॅनिंगनंतरच परीक्षाकेंद्रात प्रवेश, बोर्डाचा निर्णय - Marathi News | Admission to the 10th and 12th examination center will be done only after face scanning | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :SSC, HSC Exam: फेस स्कॅनिंगनंतरच परीक्षाकेंद्रात प्रवेश, बोर्डाचा निर्णय

गैरमार्गाची प्रकरणे आढळून येणाऱ्या केंद्रांची मान्यता कायमची रद्द करण्यात येणार ...

बारावीच्या परीक्षेपूर्वी विद्यार्थिनीचे टोकाचे पाऊल; हॉस्टेलवर संपवले जीवन - Marathi News | Student's extreme step before 12th exam; Ended her life in hostel | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बारावीच्या परीक्षेपूर्वी विद्यार्थिनीचे टोकाचे पाऊल; हॉस्टेलवर संपवले जीवन

बारावी परीक्षेला अवघे काही दिवस बाकी असताना विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त होत आहे. ...

10th, 12th Exam: 'तो' निर्णय परीक्षा मंडळाने घेतला मागे; त्याऐवजी घेतला नवा निर्णय.. जाणून घ्या - Marathi News | The Board of Examinations withdrew the decision to appoint the teachers and staff of one school to another place for the 10th and 12th examinations | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :10th, 12th Exam: 'तो' निर्णय परीक्षा मंडळाने घेतला मागे; त्याऐवजी घेतला नवा निर्णय.. जाणून घ्या

कॉपीविरोधात मंडळ आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांना सर्वाधिकार ...

10th-12th Exam Centers : केंद्र संचालक, परीक्षक यांची अंशतः बदली - Marathi News | Big change at 10th-12th exam centers Partial transfer of center directors, examiners | Latest pune News at Lokmat.com

पुणे :10th-12th Exam Centers : केंद्र संचालक, परीक्षक यांची अंशतः बदली

परीक्षा केंद्रांवर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येतील त्या केंद्रांची परीक्षा केंद्र मान्यता पुढील वर्षीपासून कायमची रद्द ...

बुरखा घालून परीक्षा केंद्रावर येणाऱ्यांना बंदी करा; मंत्री नितेश राणेंची मागणी - Marathi News | Ban those wearing burqas coming to board examination centers; Minister Nitesh Rane demands | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बुरखा घालून परीक्षा केंद्रावर येणाऱ्यांना बंदी करा; मंत्री नितेश राणेंची मागणी

Nitesh Rane on Burqa Ban: दहावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. त्याआधी मंत्री नितेश राणेंनी शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. ...