शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

12वी परीक्षा

HSC Exam : बारावीची परीक्षामहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात होत असते.

Read more

HSC Exam : बारावीची परीक्षामहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात होत असते.

सातारा : बारावी परीक्षेची उत्तरपत्रिका अकरावीच्या विद्यार्थिनींकडून तपासल्याची तक्रार; दहिवडी कॉलेजच्या ‘त्या’ शिक्षिकेवर कारवाईचे आदेश

पुणे : १० वी, १२ वीसाठी एकत्रित गुणपत्रक-प्रमाणपत्र; 'विद्यार्थ्यांचे नाव – वडिलांचे नाव – आडनाव’ या क्रमाने छापले जाणार, नवा निर्णय

सांगली : सीसीटीव्ही कॅमेरे, शुटिंगसह कडेकोट बंदोबस्त, तरीही कॉपीचे धाडस; सांगली जिल्ह्यातील एका विद्यार्थिनीवर कारवाई

आंतरराष्ट्रीय : युद्धामुळे शिक्षण कोलमडले! आखाती देशांतील CBSE १२ वीच्या परीक्षा रद्द; भारतावर काय परिणाम होणार? 

नागपूर : 'सीबीएसई' गणिताच्या पेपरमध्ये 'आउट ऑफ सिलॅबस' प्रश्न; १२ वीच्या परीक्षेदरम्यान गोंधळ

सखी : परीक्षा - चिंता - घाईगडबड आणि बरंच काही!! घाबरुन गेल्यामुळे होतात अगदीच शुल्लक चुका, पाहा कसे सावरावे

नांदेड : कॉप्या चालल्या नाहीत, आमचे पैसे परत करा; बारावीच्या विद्यार्थिनींची मुख्याध्यापकांकडे मागणी

नांदेड : अजब कॉपीचा गजब प्रकार! बारावीचा पेपर सुरू असतानाच भोंग्यावरून ओरडून सांगितली उत्तरे

नागपूर : बारावी पेपरफूट प्रकरणात आणखी चार आरोपी अटकेत, मुख्याध्यापक-कॉलेज संचालकाचादेखील समावेश

नागपूर : नागपुरात बारावीचा गणिताचाही फुटला पेपर, 'डिलिट चॅट' मध्ये होती प्रश्नपत्रिका