शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

12वी परीक्षा

HSC Exam : बारावीची परीक्षामहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात होत असते.

Read more

HSC Exam : बारावीची परीक्षामहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात होत असते.

अकोला : पोलीस बनून बहिणीला कॉपी द्यायला गेला; अधिकारी पोहचले, सॅल्यूट केलं अन् बिंग फुटलं! 

लातुर : HSC Exam: लातूर जिल्ह्यात पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला पाच कॉपीबहाद्दरांवर कारवाई

नांदेड : बारावीच्या परीक्षार्थींना खुर्ची दिली पण डेस्क गायब, पहिल्याच पेपरला नियोजनाचा फज्जा

बीड : कंपाऊंडवर चढून खिडकीवर उडी, ही जीवघेणी कसरत बारावीच्या पेपरच्या कॉप्या पुरविण्यासाठी

नागपूर : इंग्रजीचा पेपर लिहून लिहून विद्यार्थी दमले; साेपा वाटला पण कठीण झाला 

पुणे : बारावी उत्तरपत्रिकांच्या तपासणीवर बहिष्कार; कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे आंदाेलन सुरू

सातारा : HSC/12th Exam: हूश.. पहिला पेपर अगदी विना विघ्न, विद्यार्थ्यांना जादा दहा मिनिटांचा फायदा

मध्य प्रदेश : बारावीचा पेपर देण्यासाठी आलेल्या विद्यार्थीनीसाठी ८ कर्मचाऱ्यांची टीम; नेमकं प्रकरण काय?, पाहा

शिक्षण : ऑल द बेस्ट, उद्यापासून बारावीच्या विद्यार्थ्यांची कसाेटी लागणार; हॉलतिकीट, पेन, पट्टी तयार ठेवा...

रत्नागिरी : HSC/12th Exam: रत्नागिरी जिल्ह्यातून १७ हजार ४८९ विद्यार्थी परीक्षा देणार