लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉटेल

हॉटेल

Hotel, Latest Marathi News

coronavirus: आंतरराज्य हद्दी  खुल्या केल्याने, गोव्यात हॉटेल आरक्षणात वृध्दी  - Marathi News | coronavirus: With the opening of interstate borders, hotel reservations in Goa increase | Latest goa News at Lokmat.com

गोवा :coronavirus: आंतरराज्य हद्दी  खुल्या केल्याने, गोव्यात हॉटेल आरक्षणात वृध्दी 

अनलॉक ३ मध्येही सरासरी ५ टक्क्यांवर रेंगाळलेले खोल्यांचे आरक्षण बॉर्डर खुल्या केल्यानंतर गेल्या पाच दिवसातच १५ ते २0 टक्क्यांवर पोचले असून पर्यटन व्यावसायिकांना यामुळे आशेचा किरण दिसत आहे.  ...

'स्वत:हून नोकरी सोडा अन्यथा...', Oyo कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर ओढवले संकट   - Marathi News | oyo india puts voluntary separation in front of employees or an option to move ahead on holidays | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'स्वत:हून नोकरी सोडा अन्यथा...', Oyo कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर ओढवले संकट  

अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कंपनीने ३० टक्के क्षमतेसह काम सुरू केले. ...

कोरोनाची धास्ती; भोजनासाठी ग्राहक रेस्टॉरंटकडे फिरकेना ! - Marathi News | Coronary horror; Customers don't go to restaurants for dinner! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कोरोनाची धास्ती; भोजनासाठी ग्राहक रेस्टॉरंटकडे फिरकेना !

कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने, नागरिकांनीदेखील सावधगिरीचा पवित्रा घेतल्याचे दिसून येते. ...

coronavirus: उपहारगृहे उघडण्याबाबतच्या सरकारच्या नियमांत स्पष्टता हवी , हॉटेल असोसिएशनची मागणी - Marathi News | coronavirus: Hotel association demands clarity on government rules on opening restaurants | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: उपहारगृहे उघडण्याबाबतच्या सरकारच्या नियमांत स्पष्टता हवी , हॉटेल असोसिएशनची मागणी

आधी शंभर टक्के क्षमतेने व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिल्याचे सांगून नंतर केवळ हॉटेलमध्ये मुक्काम असणाऱ्या ग्राहकांसाठीच उपाहारगृहे उघडता येतील, असा सुधारित आदेश देण्यात आल्याने संभ्रमाचे वातावरण आहे. ...

सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी, म्हणाल्या... - Marathi News | NCP MP Supriya Sule demands resumption of restaurant business in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी, म्हणाल्या...

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे एक मागणी केली आहे. गुरुवारी (3 सप्टेंबर) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे.  ...

coronavirus: नवी मुंबईत मॉल्ससह हॉटेल पुन्हा सुरू - Marathi News | coronavirus: Hotel,malls reopens in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :coronavirus: नवी मुंबईत मॉल्ससह हॉटेल पुन्हा सुरू

नवी मुंबईमधील जनजीवन सुरळीत होऊ लागले आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढू लागले असून, मृत्युदरही काही प्रमाणात नियंत्रणात येऊ लागला आहे. ...

हॉटेलमधील कर्मचारी कामावर परतण्यास सुरुवात; परराज्यातील १४ लाख कामगारांना परत आणा - Marathi News | Coronavirus: Hotel staff begin to return to work; Bring back 14 lakh migrants workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हॉटेलमधील कर्मचारी कामावर परतण्यास सुरुवात; परराज्यातील १४ लाख कामगारांना परत आणा

एसटी वाहतूक सुरू झाल्याने मिळाला दिलासा ...

ससूनच्या डाॅक्टर, नर्ससाठी दररोज साडे सहा लाखांचा खर्च;पंचतारांकितसह २१ हाॅटेलमधील ४४९ खोल्यांचे बुकिंग - Marathi News | Sassoon's doctor and nurse cost Rs 6.5 lakh per day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससूनच्या डाॅक्टर, नर्ससाठी दररोज साडे सहा लाखांचा खर्च;पंचतारांकितसह २१ हाॅटेलमधील ४४९ खोल्यांचे बुकिंग

५०० पेक्षा अधिक डाॅक्टर, नर्स व अन्य कर्मचारी यांची हाॅटेलमध्ये राहण्याची सोय ...