लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉटेल

हॉटेल

Hotel, Latest Marathi News

कल्याणीनगरमध्ये मध्यरात्रीपर्यंत ‘धांगडधिंगा’, साऊंड सिस्टीम सुरू ठेवल्याप्रकरणी हाॅटेल मालकांवर गुन्हे - Marathi News | 'Dhangaddhinga' till midnight in Kalyaninagar, charges against hotel owners for continuing sound system | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कल्याणीनगरमध्ये मध्यरात्रीपर्यंत ‘धांगडधिंगा’, साऊंड सिस्टीम सुरू ठेवल्याप्रकरणी हाॅटेल मालकांवर गुन्हे

रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू असल्याने तेथील रहिवाशांना त्रास सहन करावा लागतो, याबाबत या भागातील रहिवाशांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या. ...

आसाममधील हॉटेल्समध्ये बांगलादेशींना प्रवेशबंदी, हिंदूंवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला निर्णय - Marathi News | The decision was taken in the wake of attacks on Hindus, banning entry of Bangladeshis in hotels in Assam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसाममधील हॉटेल्समध्ये बांगलादेशींना प्रवेशबंदी, हिंदूंवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला निर्णय

बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्यकांवर होणारे हल्ले जोवर बंद होत नाहीत, तोवर कुण्याही बांगलादेशी नागरिकाला आपण आपल्या सेवा देणार नाही, अशी घोषणा आसाममधील बराक खोऱ्यातील हॉटेल्सनी घेतली आहे. ...

देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ - Marathi News | La Liste 1000 indian accent number 1 restaurant in the country Anand Mahindra also has an investment second time first ranking | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ

ज्येष्ठ उद्योगपती आनंद महिंद्रा हेदेखील या रेस्टॉरंटचे गुंतवणूकदार आहेत. पाहा कोणतं आहे हे हॉटेल आणि काय आहे खास? ...

मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती - Marathi News | marathi actress Mrunal Dusanis started her own restaurant in Thane with her husband neeraj more | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती

काही महिन्यांपूर्वी भारतात परतलेली अभिनेत्री मृणाल दुसानिसने ठाण्यामध्ये पती नीरज मोरेसोबत आलिशान रेस्टॉरंट उघडलंय ...

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात हॉटेल, बार, दारू दुकाने रात्री ११ नंतर बंद; आदेश जारी - Marathi News | Hotels, bars, liquor shops closed after 11 pm in Kolhapur in view of assembly elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात हॉटेल, बार, दारू दुकाने रात्री ११ नंतर बंद; आदेश जारी

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीमुळे आज, मंगळवार (दि. २१ ऑक्टोबर) पासून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात येईपर्यंत कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्रातील सर्व ... ...

हॉटेलच्या बाल्कनीमधून कोसळून अवघ्या ३१ वर्षीय गायकाचा दुर्दैवी मृत्यू, संगीतप्रेमींवर शोककळा - Marathi News | one direction singer Liam Payne death has tragically died falling a balcony fall in Argentina | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉटेलच्या बाल्कनीमधून कोसळून अवघ्या ३१ वर्षीय गायकाचा दुर्दैवी मृत्यू, संगीतप्रेमींवर शोककळा

जगभरात लोकप्रियता मिळवलेल्या ३१ वर्षीय गायकाचं निधन झाल्याची धक्कादायक गोष्ट समोर येतेय (liam payne) ...

ही हिंमत गुंडांपुढे दाखवाल का? हॉटेल चालकाला चतु:श्रृंगी पोलिसांकडून नाहक त्रास - Marathi News | Will you show this courage in front of the bullies The hotel operator was harassed by the police in Chatu:Shringi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ही हिंमत गुंडांपुढे दाखवाल का? हॉटेल चालकाला चतु:श्रृंगी पोलिसांकडून नाहक त्रास

शहरात रात्री दीड वाजेपर्यंत हॉटेल्स सुरू ठेवण्यास परवानगी असतानाही पोलिसांनी रात्री ११ वाजता हॉटेल बंद करण्यासाठी हॉटेलमध्ये घुसून मालकासह दोघांना मारहाण करत गाडीत कोंबले ...

अळूच्या पानांना मागणी वाढली शेकडा कसा मिळतोय दर - Marathi News | Demand for aalu leaves has increased How are you getting the market rate? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अळूच्या पानांना मागणी वाढली शेकडा कसा मिळतोय दर

गणेशोत्सवात लाडक्या बाप्पाला अळूवडीचा नैवेद्य देण्याची पद्धत असून, महिला वर्गाकडून अळूच्या पानांची खरेदी केली जात आहे. ...