शहाजीबापू अन्य बंडखोर आमदारांसोबत सुरतमार्गे आसामची राजधानी गुवाहाटीला गेले. दोन-तीन दिवस ‘नॉट रिचेबल’ राहिल्यानंतर त्यांनी सांगोल्यातील कार्यकर्त्याला फोन केला अन् माणदेशी भाषेत तिथल्या निसर्गाचं वर्णन केलं. ...
Shiv Sena Hotel Politics: शिवसेेनेच्या बंडखोर आमदारांसाठी आसाममधील गुवाहाटीमध्ये रॅडिसन ब्लू या पंचतारांकित हॉटेलमध्ये ७० खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. या खोल्यांचे आठवडाभराचे एकत्रित भाडे ५८ लाख रुपये आहे अशी माहिती जाणकारांनी दिली. ...