Ahmedabad Air India Flight AI171 Crash : डॉक्टरांच्या वस्तीगृहातील खानावळीत जेवणासाठी ताटं वाढली जात असतानाच अचानक वरून वस्तीगृहाच्या इमारतीत एअर इंडियाचे विमान येवून धडकले अन् क्षणात होत्याचे नव्हते झाले. या वेळी अचानक आगडोंब उडाला आणि परिसरातील शेक ...