लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

अनोखे प्रकरण! हाताला 7-7 अन् पायाला 6-6 बोटं; 26 बोटांच्या मुलीचा जन्म; बघ्यांची गर्दी - Marathi News | girl-with-26-fingers-newborn-in-in-deeg-district-Rajasthan | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :अनोखे प्रकरण! हाताला 7-7 अन् पायाला 6-6 बोटं; 26 बोटांच्या मुलीचा जन्म; बघ्यांची गर्दी

राजस्थानमधून हे अनोखे प्रकरण समोर आले आहे. चिमुकली निरोगी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ...

मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार - Marathi News | Manoj Jarange Patil admitted at a private hospital in Chhatrapati Sambhajinagar city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार

१७ दिवस उपोषण केल्यामुळे जरांगे यांचे वजन सुमारे सात ते आठ किलो कमी झाले.   ...

कृष्ण जन्मला गं सखे! - Marathi News | Krishna was born like a child! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कृष्ण जन्मला गं सखे!

Mumbai: मुंबई शहरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी जन्म झालेल्या बाळाबद्दल फार कौतुक केले जाते. या दिवशी बाळाचा जन्म होणे शुभ मानले जाते. काही खासगी रुग्णालयात ‘मुहूर्त बेबी’ हा  प्रकार असतो. ...

IAS अधिकारी टीना डाबी झाल्या आई, जयपूर येथील रुग्णालयात मुलाला दिला जन्म - Marathi News | IAS officer Tina Dabi became a mother, gave birth to a baby boy at a hospital in Jaipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IAS अधिकारी टीना डाबी झाल्या आई, जयपूर येथील रुग्णालयात मुलाला दिला जन्म

टीना डाबी जुलै 2022 मध्ये राजस्थानमधील जैसलमेरच्या कलेक्टर बनल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या मॅटर्निटी लिव्हवर होत्या. ...

भाभा रुग्णालयात अवघ्या १५ मिनिटांत शस्त्रक्रिया; ‘मायक्रोवेव्ह एब्लेशन’ तंत्रज्ञानाद्वारे थायरॉईड ग्रस्त महिलेला दिलासा - Marathi News | Surgery in just 15 minutes at Bhabha Hospital Relief for thyroid suffering woman through Microwave ablation technology | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाभा रुग्णालयात अवघ्या १५ मिनिटांत शस्त्रक्रिया; ‘मायक्रोवेव्ह एब्लेशन’ तंत्रज्ञानाद्वारे थायरॉईड ग्रस्त महिलेला दिलासा

शस्त्रक्रियेनंतर अवघ्या २ तासांत महिलेला खाण्यास, बोलण्यास व चालण्यास डॉक्टरांनी परवानगी दिल्याची माहिती उपनगरीय रुग्णालयांच्या प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर यांनी दिली. ...

कंबल बाबा्ंमुळे राम कदम अडचणीत; जादुई उपचारांनंतर अंनिसकडून कारवाईची मागणी - Marathi News | Ram Kadam in trouble because of Kambal Baba; Action demanded by Annis after the magical cure | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंबल बाबा्ंमुळे राम कदम अडचणीत; जादुई उपचारांनंतर अंनिसकडून कारवाईची मागणी

राजस्थानामधील कंबल-बाबांना आमदार राम कदम यांनी मतदारसंघात आणले असून येथील विकलांग लोकांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत. ...

सहकारी रुग्णालय जमिनीच्या वादाचे भिजत घोंगडे कायम - Marathi News | The co-operative hospital land dispute remains a wet blanket, state government has not taken a decision for three years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सहकारी रुग्णालय जमिनीच्या वादाचे भिजत घोंगडे कायम

राज्य सरकारने तीन वर्षांपासून घेतला नाही निर्णय ...

कोल्हापुरातील सात रुग्णालयांच्या आरोग्य विभागाकडे तक्रारी, चौकशी होणार  - Marathi News | Complaints to the health department of seven hospitals in Kolhapur, There will be an inquiry | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील सात रुग्णालयांच्या आरोग्य विभागाकडे तक्रारी, चौकशी होणार 

तक्रारी कशा स्वरुपाच्या आहेत याबाबत नेमकी माहिती उपलब्ध नाही ...