लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

"वेळ सांगा, मी नि:शस्त्र एकटी यायला तयार"; सुषमा अंधारेंचं मनसेला ओपन चॅलेंज - Marathi News | "Tell me the time, I'm ready to come unarmed alone"; Sushma Andharen's MNS Open Challenge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"वेळ सांगा, मी नि:शस्त्र एकटी यायला तयार"; सुषमा अंधारेंचं मनसेला ओपन चॅलेंज

सुषमा अंधारे यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंवर नातवाचा उल्लेख करत टोला लगावला. ...

औषधींचा पुरवठा करणाऱ्या हाफकिनचा करार तोडला; पर्यायी व्यवस्थाही कुचकामी - Marathi News | breached Hafkin's contract with the pharmaceutical supplier; Alternative arrangements are also ineffective | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :औषधींचा पुरवठा करणाऱ्या हाफकिनचा करार तोडला; पर्यायी व्यवस्थाही कुचकामी

सरकारी रुग्णालयातील या मृत्यूच्या प्रकरणाने औषधींचा तुटवड्याचा प्रश्न प्रखरतेने दिसू लागला आहे. ...

केवळ यंत्रणा दोषी कशी, हे तर ‘सरकार’चेच अपयश - Marathi News | Nanded hospital Death cases: How only the system is to blame, it is the failure of the 'Government' | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :केवळ यंत्रणा दोषी कशी, हे तर ‘सरकार’चेच अपयश

२४ तासांत नेहमीच १४ ते १६ रुग्ण मृत्यू पावल्याची नोंद होते. परंतु, हे मृत्यू केवळ यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे अथवा उपचाराअभावी होत नाहीत, हेही तेवढेच खरे. ...

Thane: बदलापूरची आरोग्य व्यवस्था ढासाळली; पालिकेचे रुग्णालय बंद ठेवण्याची नामुष्की - Marathi News | Thane: Badlapur's health system collapsed; Shame on closing the municipal hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: बदलापूरची आरोग्य व्यवस्था ढासाळली; पालिकेचे रुग्णालय बंद ठेवण्याची नामुष्की

Thane: कोळगाव बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या दुबे रुग्णालयात डॉक्टर नसल्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत या ठिकाणी डॉक्टरांना अभावे केवळ ओपीडी सुरू ठेवण्यात आली आहे. ...

काय मावशी... ताप आहे काय... रक्त तपासले काय? जिल्हाधिकाऱ्यांनी साधला रुग्णांशी संवाद - Marathi News | vardha Dist Collector interacted with patients | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :काय मावशी... ताप आहे काय... रक्त तपासले काय? जिल्हाधिकाऱ्यांनी साधला रुग्णांशी संवाद

यावेळी त्यांनी विविध विभागांची पाहणी करून डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. ...

काय मावशी.. ताप आहे काय, रक्त तपासले काय? जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालय गाठून साधला रुग्णांशी संवाद - Marathi News | Wardha District Collector reached the hospital and interacted with the patients | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :काय मावशी.. ताप आहे काय, रक्त तपासले काय? जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालय गाठून साधला रुग्णांशी संवाद

जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागांची पाहणी करून डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या ...

त्या अपहृत मुलीचा शोध लागला! अनैतिक मानवी वाहतूक कक्षाची कारवाई, आरोपीही ताब्यात - Marathi News | The kidnapped girl was found Unethical human traffic cell action, accused also detained | Latest akola News at Lokmat.com

अकोला :त्या अपहृत मुलीचा शोध लागला! अनैतिक मानवी वाहतूक कक्षाची कारवाई, आरोपीही ताब्यात

...यानंतर अनैतीक मानवी वाहतूक नियंत्रण कक्षाने या मुलीचा मुंबइतील नेरुळ परिसरात शाेध लावला. या मुलीवर उपचार सुरु असतांनाच तीला तीच्या आइच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ...

घाटी रुग्णालयातील आकडे चिंताजनक, पण का आहे ही परिस्थिती ? - Marathi News | The figures in Ghati Hospital are alarming, but why is this situation? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटी रुग्णालयातील आकडे चिंताजनक, पण का आहे ही परिस्थिती ?

रुग्णालयावर वाढला भर, सोयी-सुविधा मात्र पडताहेत अपुऱ्या ...