वैद्यकीय अभ्यासक्रम शिकण्यासाठी शरीररचना शास्त्र विषयाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना मृतदेहावर शरीर विच्छेदन शिकणे बंधनकारक आहे. यासाठी बहुतांश वैद्यकीय महाविद्यलयात बेवारस मृतदेह किंवा कॉलेजला देहदान केलेल्या मृतदेहावर विद्यार्थ्यांना शिकविले जाते. ...
एका गर्भवती महिला पोलिसाला रुग्ण बनवून तपासणीला पाठविण्यात आले. तपासणीला सुरुवात करताच अंगणवाडी सेविका आणि घरमालकाला ताब्यात घेण्यात आले; परंतु, जालन्याच्या डॉक्टरने तेथून पळ काढला. ...
दोन मोठ्या रुग्णालयांनी व्हेंटिलेटर रिकामं नसल्याचं कारण देत जखमी रुग्णाला परत पाठवलं. यानंतर रूग्णाचा रूग्णालयाबाहेर मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. ...
राजेंद्र पाटील भोगावती : परिते ता. करवीर येथे विठ्ठल-रुक्मिणी मंदीरामध्ये सुरु असलेल्या हरिनाम सप्ताह निमित्ताने केलेल्या प्रसाद वाटपामधून विषबाधा ... ...