लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

जेवण, औषध वेळेवर मिळते का? जिल्हाधिकाऱ्यांकडून रुग्णांची विचारपूस - Marathi News | Is food, medicine received on time? Questioning of patients by District Collector | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जेवण, औषध वेळेवर मिळते का? जिल्हाधिकाऱ्यांकडून रुग्णांची विचारपूस

जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची आस्थेने विचारपूस करून त्यांच्याशी संवाद साधला. ...

मराठा नेते मनोज जरांगे पाटील प्रकृती खालावल्याने शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल - Marathi News | Maratha leader Manoj Jarange Patil admitted to a private hospital in Chhatrapati Sambhajinagar due to deteriorating health | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा नेते मनोज जरांगे पाटील प्रकृती खालावल्याने शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल

मनोज जरांगे यांना सोमवारी सायंकाळी सात वाजता रूग्णालयात करण्यात आले दाखल ...

 पंतप्रधानांच्या सभेचा मंडप उभारताना चार मजूर जखमी, २६ एकरात मंडप उभारणीचे काम सुरू - Marathi News | Four laborers injured while erecting pavilion for Prime Minister's meeting, pavilion in 26 acres | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ : पंतप्रधानांच्या सभेचा मंडप उभारताना चार मजूर जखमी, २६ एकरात मंडप उभारणीचे काम सुरू

रविवारी सकाळी मंडप उभारणी करत असताना काही भाग काेसळला, यात ४ मजूर गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सभास्थळावर सर्वच शासकीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत. ...

लहानग्यांनाही कुष्ठरोगाने वेढले; राज्यात ११६० रुग्ण, आराेग्य विभागाची आकडेवारी समोर - Marathi News | Leprosy beset even the little ones 1160 patients in the state the statistics of the health department are in front | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लहानग्यांनाही कुष्ठरोगाने वेढले; राज्यात ११६० रुग्ण, आराेग्य विभागाची आकडेवारी समोर

कुष्ठरोग हा मायकोबॅक्टेरियम लेप्री जीवाणूमुळे होणारा एक जुनाट संसर्गजन्य रोग ...

'मार्ड'चा संप; सांगली,  मिरजेतील शासकीय रुग्णालयात रुग्णसेवा विस्कळीत  - Marathi News | Strike by MARD Association, an association of resident doctors, Disrupted patient care in government hospital in Sangli, Miraj | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'मार्ड'चा संप; सांगली,  मिरजेतील शासकीय रुग्णालयात रुग्णसेवा विस्कळीत 

सांगली : निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्ड संघटनेने सुरु केलेल्या संपाचा परिणाम सांगली व मिरज शासकीय रुग्णालयात जाणवू लागला ... ...

Jet Airwaysचे फाऊंडर नरेश गोयल यांना गंभीर आजार, वकिलांनी मागितला ६ महिन्यांचा जामीन - Marathi News | Jet Airways founder Naresh Goyal suffering from malignancy jj hospital medical board lawyers seek 6 months bail | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Jet Airwaysचे फाऊंडर नरेश गोयल यांना गंभीर आजार, वकिलांनी मागितला ६ महिन्यांचा जामीन

जेट एअरवेजचे  संस्थापक नरेश गोयल यांना एका गंभीर आजारानं ग्रासलं असल्याची माहिती न्यायालयासमोर देण्यात आली. ...

आधी चर्चा केली, नंतर डॉक्टरांवर केले १५ वार; आज नाशिकमध्ये ओपीडी बंद, नेमकं काय घडलं? - Marathi News | Unknown suspect attacked by a coyote on Dr. Kailas Rathi in Suyog Hospital Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आधी चर्चा केली, नंतर डॉक्टरांवर केले १५ वार; आज नाशिकमध्ये ओपीडी बंद, नेमकं काय घडलं?

हल्ल्याचे कारण गुलदस्त्यात; प्रकृती चिंताजनक ...

Sania Mirza: सानिया मिर्झा रुग्णालयात, नक्की झालं काय? स्वत:च पोस्ट करत दिली माहिती - Marathi News | Sania Mirza hospitalized posted her photo and told why she is in hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सानिया मिर्झा रुग्णालयात, नक्की झालं काय? स्वत:च पोस्ट करत दिली माहिती

सानियाने पोस्ट केला हॉस्पिटलमधला फोटो, अनेकांना पडला प्रश्न ...