लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

Kolhapur: पार्थिवाला पाणी पाजताना कळले की मृतदेहच बदललाय!, मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलचा गलथान कारभार - Marathi News | Mumbai Hinduja Hospital replaced the body of a Kolhapur patient | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पार्थिवाला पाणी पाजताना कळले की मृतदेहच बदललाय!, मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलचा गलथान कारभार

हिंदुजा हॉस्पिटलच्या गलथान कारभाराबद्दल मृताचे नातेवाईक आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला. ...

नायर डेंटल कॉलेजची नवीन इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत; वैद्यकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त - Marathi News | new building of nair dental college awaiting inauguration surprised in medical circles | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नायर डेंटल कॉलेजची नवीन इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत; वैद्यकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त

सर्वसामान्य मुंबईकरांना दातांचे उपचार अत्याधुनिक यंत्र सामुग्रीद्वारे व्हावे म्हणून नायर दंत रुग्णालयाशेजारी ११ मजल्यांची नवीन इमारत उभारण्यात आली आहे. ...

७ मजली इमारतीला भीषण आग; ४३ जणांचा मृत्यू, कपड्याचं दुकानही जळालं - Marathi News | 7-storey building caught fire in dhaka; 43 people died, a clothing shop was also burnt | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :७ मजली इमारतीला भीषण आग; ४३ जणांचा मृत्यू, कपड्याचं दुकानही जळालं

आग लागलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एक हॉटेल आहे. या हॉटेललाच सर्वप्रथम आग लागली. ...

अखेर डोंबिवलीत शास्त्रीनगर इस्पितळात सुरू होणार शवविच्छेदन सुविधा, मंत्री रवींद्र चव्हाण यांचा पाठपुरावा  - Marathi News | Finally, the autopsy facility will be started in Shastrinagar hospital in Dombivli, Minister Ravindra Chavan's follow-up | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अखेर डोंबिवलीत शास्त्रीनगर इस्पितळात सुरू होणार शवविच्छेदन सुविधा, मंत्री रवींद्र चव्हाण यांचा पाठपुरावा 

रेल्वे अपघातात मयत झालेले प्रवासी, आत्महत्या केलेले , अन्य अपघातात मृत्यू झालेले तसेच इस्पितळात उपचारार्थ मयत झालेल्या काही घटनांमध्ये शवविच्छेदन प्रक्रिया करावीच लागते. ...

PMC: आराेग्य खात्याने नाचवले कागदी घाेडे; तब्बल ७० खासगी रुग्णालयांना नोटिसा, कारवाई नाही - Marathi News | PMC: Paper horses danced by the Department of Health; Notices to as many as 70 private hospitals, no action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आराेग्य खात्याने नाचवले कागदी घाेडे; तब्बल ७० खासगी रुग्णालयांना नोटिसा, कारवाई नाही

दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शहरातील ७० खासगी रुग्णालयांना केवळ नोटिसा पाठवण्यात आल्या... ...

येमेन नागरिकांना लुटणारी दिल्लीची इराणी टोळी जेरबंद; ६०० पेक्षा अधिक CCTV तपासून लावला छडा - Marathi News | Delhi-based Iranian gang jailed for robbing Yemeni citizens Check more than 600 CCTVs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येमेन नागरिकांना लुटणारी दिल्लीची इराणी टोळी जेरबंद; ६०० पेक्षा अधिक CCTV तपासून लावला छडा

पोलिसांनी विविध ठिकाणचे तब्बल ६०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही तपासून पुणे ते दमण असा प्रवास करून आरोपींना बेड्या ठोकल्या ...

Ayushman Card: आयुष्यमान योजनेचे फायदे, पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत काय आहे? एका क्लिकवर जाणून घ्या - Marathi News | Ayushman Card What are Ayushman Yojana Benefits Eligibility and Application Procedure Find out in one click | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आयुष्यमान योजनेचे फायदे, पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत काय आहे? एका क्लिकवर जाणून घ्या

आपल्याकडे केंद्र सरकार लोकांच्या फायद्याचे अनेक योजना लाँच करते. या योजनांद्वारे ग्रामीण भागासह शहरातील लोकांचा फायदा होतो. ...

वयोवृद्धांनी उपचार घ्यायचे की रुग्णालयाच्या पायऱ्या चढायच्या? - Marathi News | Should the elderly seek treatment or climb the hospital steps? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वयोवृद्धांनी उपचार घ्यायचे की रुग्णालयाच्या पायऱ्या चढायच्या?

इर्विनमधील बीपी, शुगर, डोळ्यांची ओपीडी वरच्या मजल्यावरून खाली आणण्याची मागणी ...