mrig bahar fal pik vima सातत्याने बदलत असलेले हवामान लक्षात घेता फळपीक विम्यात शेतकरी सहभागी होणे आवश्यक आहे. मृग बहार पीक विमा भरण्यासाठी कृषी विभागाने पोर्टल सुरू केले आहे. ...
Success Story : जिद्द, नियोजन अन् शासकीय योजनांचा योग्य वापर केला तर शेतीतही भरघोस नफा मिळवता येतो हे दुधगाव येथील रानबा हरिभाऊ खरात यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. त्यांनी ३० गुंठ्यांमध्ये कागदी लिंबूतून ३ लाखांचा नफा मिळवत आर्थिक प्रगती साधली ...
शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये कापुस, कडधान्य पिके, तेलबिया पिके व भाजीपाला तसेच ऊस पिकावर मर, मुळकुज, खोडकुज, मुळावरील गाठीचा रोग इ. अनेक प्रकारचे रोग आढळून येतात. ...
fal pik vima 2025-26 हवामान आधारित फळपीक विमा योजनेत मृग बहरातील संत्रा, मोसंबी, डाळिंब, पेरू, चिकू, लिंबू, सीताफळ, द्राक्ष फळबागांचा विमा उतरविण्यासाठी कृषी विभागाचे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. ...
Medicinal Plant Scheme : शेतकऱ्यांसाठी आता पारंपरिक फळझाडांबरोबरच औषधी व सुगंधी वनस्पतींच्या लागवडीसाठीही सरकारकडून अनुदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत राबवण्यात येणाऱ्या एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमा ...
मोठी मेहनत करून लावलेली डाळिंबाची बाग कर्ज काढून, उसनवारी करून घरातील सोने मोडून जोपासली. दोन वर्षापासून चांगला पाऊस होत असल्याने यावर्षी एक कोटी रुपये होतील अन् यातून मुलाला एमबीबीएस डॉक्टर करू अशी इच्छा बाळगणारे अर्जुन कासार यांचे स्वप्न वादळाने उद ...