लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
होंडा अमेझ

होंडा अमेझ

Honda amaze, Latest Marathi News

Creta-Seltos ला पछाडण्यासाठी येतेय Honda ची नवी SUV; 10 लाख रुपयांपेक्षाही कमी असेल किंमत - Marathi News | Honda's new SUV is coming to beat Creta-Seltos; The price will be less than 10 lakh rupees | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Creta-Seltos ला पछाडण्यासाठी येतेय Honda ची नवी SUV; 10 लाख रुपयांपेक्षाही कमी असेल किंमत

आता माध्यमांतील वृत्तांमध्ये दावा केला जात आहे की, होंडा भारतात एत कॉम्पॅक्ट एसयूव्ही लॉन्च करू शकते. हे सेगमेंट वेगाने वाढत आहे. या सेगमेंटमध्ये दर महिन्याला 35,000 हून अधिक युनिट्सची विक्री होत आहे. ...

होंडाच्या 'या' कार फेब्रुवारीमध्ये होतील बंद!, विचार करून खरेदी करू शकता - Marathi News | honda to discontinue diesel cars from february | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :होंडाच्या 'या' कार फेब्रुवारीमध्ये होतील बंद!, विचार करून खरेदी करू शकता

Diesel Cars: डिझेल इंजिन आगामी RDE नॉर्म्स पूर्ण करू शकत नाहीत, असे होंडा कार्स इंडियाचे सीईओ ताकुया त्सुमुरा यांनी सांगितले. ...

अजून केवळ पाच महिने, बंद होणार Honda च्या ३ जबरदस्त कार्स; 'हे' आहे कारण - Marathi News | honda city amaze wrv diesel cars to be discontinued due to rde norms 1 april 2023 | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :अजून केवळ पाच महिने, बंद होणार Honda च्या ३ जबरदस्त कार्स; 'हे' आहे कारण

होंडा कंपनी चारचाकी वाहनांसाठी नावाजलेली कंपनी आहे. पण, पुढच्या पाच महिन्यात होंडा कंपनी आपल्या लोकप्रिय डिझेल कार बंद करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...

अशी संधी पुन्हा मिळणार नाही, अवघ्या ४ लाखांत मिळतेय Honda City; जाणून घ्या ऑफर - Marathi News | You can buy a Honda City car for just 4 lakhs, know what the offer is | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :अशी संधी पुन्हा मिळणार नाही, अवघ्या ४ लाखांत मिळतेय Honda City; जाणून घ्या ऑफर

जर तुम्ही होंडा सिटी खरेदी करणार असाल, पण तुमचे बजेट नसेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ...

डिझेलवर चालणाऱ्या 'या' गाड्यांना म्हटले जाऊ शकते बाय-बाय, पाहा लिस्ट... - Marathi News | these diesel cars to be discontinued from 2023 see the list | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :डिझेलवर चालणाऱ्या 'या' गाड्यांना म्हटले जाऊ शकते बाय-बाय, पाहा लिस्ट...

Diesel Cars : कार निर्माता कंपनी ह्युंदाई देखील आपल्या काही डिझेल कारचे उत्पादन थांबवणार आहे. ...

2022 मध्ये खरेदी करा कार, 2023 मध्ये भरा ईएमआय; होंडाची स्पेशल फायनान्स स्कीम - Marathi News | Honda Cars India Drive In 2022 Pay In 2023 Offer On Amaze And City Sedan Read Details  | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :2022 मध्ये खरेदी करा कार, 2023 मध्ये भरा ईएमआय; होंडाची स्पेशल फायनान्स स्कीम

Honda Drive in 2022 Pay in 2023 Offer: होंडाची ही स्पेशल फायनान्स स्कीम फक्त कंपनीच्या होंडा अमेज (Honda Amaze) आणि होंडा सिटी (Honda City) वर वैध आहे. ...

नवीन कारवर मोठी बचत, Honda कडून शानदार ऑफर्स, या महिन्यात मोठा डिस्काउंट - Marathi News | honda offers discount on cars in october 2022 including city and amaze | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :नवीन कारवर मोठी बचत, Honda कडून शानदार ऑफर्स, या महिन्यात मोठा डिस्काउंट

Honda Discount Offer : ऑफरमध्ये कॅश डिस्काउंट, कॉर्पोरेट सूट आणि एक्सचेंज बोनस यांचा समावेश आहे. ...

Honda Amaze: होंडा अंडर करंट राहिली! छोट्या शहरांत 5 लाख कार विकल्या, फोर्डलाही जमले नाही - Marathi News | Honda Amaze sales 5 lakh cars in india in 9 years | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :होंडा अंडर करंट राहिली! छोट्या शहरांत 5 लाख कार विकल्या, फोर्डलाही जमले नाही

कंपनीच्या एकूण विक्रीपैकी ४० टक्के वाटा. फोर्ड सारख्या कंपनीला भारतात सर्व मॉडेल्सच्या 10 लाख कार विकताना नाकीनऊ आले होते. ...