लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुंदर गृहनियोजन

Home Decoration ideas

Home, Latest Marathi News

घर- Home घर सजवणे, सुंदर गृहनियोजन, घर खरेदी, इंटिरिअर, यासर्वांची परिपूर्ण माहिती आणि चटकन वापरता येतील अशा गोष्टी.
Read More
बारामतीत महिलेचे हातपाय बांधून कोटींचा दरोडा; ज्योतिषाकडून काढला होता मुहूर्त, ६ जण जेरबंद - Marathi News | Robbery worth was taken from the astrologer 6 people were imprisoned in baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत महिलेचे हातपाय बांधून कोटींचा दरोडा; ज्योतिषाकडून काढला होता मुहूर्त, ६ जण जेरबंद

पती तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेल्यावर महिला २ मुलांसह घरात असताना चोरटयांनी टाकला दरोडा ...

आता कर्ज मिळणे होणार सुलभ,आरबीआय देणार कृषी पतपुरवठ्यावर भर - Marathi News | Now getting loans will be easy, RBI will give emphasis on agriculture credit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता कर्ज मिळणे होणार सुलभ,आरबीआय देणार कृषी पतपुरवठ्यावर भर

सहज कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक तंत्रज्ञान व्यासपीठ (पब्लिक टेक प्लॅटफॉर्म) विकसित करण्याची घोषणा केली असून यामध्ये कृषी पतपुरवठ्यावर ... ...

'निवारा' ग्रुपच्या दातृत्वाची उब; अखेर अनाथ बनलेल्या २ बहिणींचं घर उभारलं - Marathi News | Charitable Warmth from 'Nivara' Group; A home for orphan children was established in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'निवारा' ग्रुपच्या दातृत्वाची उब; अखेर अनाथ बनलेल्या २ बहिणींचं घर उभारलं

दातृत्वाची ऊब : लोकमतच्या बातमीने मदतीचा ओघ, आमदार, खासदारांची मदत शून्य ...

PM मोदींनी लाल किल्ल्यावरुन हिशोबच दिला, १० वर्षाचा जमा-खर्च मांडला - Marathi News | PM Narenra Modi gave an account from Red Fort, presented 10 years of savings and expenditure | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींनी लाल किल्ल्यावरुन हिशोबच दिला, १० वर्षाचा जमा-खर्च मांडला

मोदींनी आपल्या सर्वसमावेश भाषणात भविष्यातील अनेक बदलांचे संकेत दिले. तसेच, गेल्या १० वर्षातील जमा-खर्चाचा हिशोबच मांडत असल्याचेही म्हटले. ...

House Rent : न्यूयॉर्क सर्वात महाग, तर ढाका सर्वात स्वस्त शहर; जाणून घ्या, दिल्ली-मुंबई कोणत्या स्थानावर - Marathi News | New York is the most expensive city in terms of House Rent, while Dhaka is the cheapest city know about the mumbai delhi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :House Rent : न्यूयॉर्क सर्वात महाग, तर ढाका सर्वात स्वस्त शहर; जाणून घ्या, दिल्ली-मुंबई कोणत्या स्थानावर

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये एका बेडरूम अपार्टमेंटचे महिन्याचे घरभाडे तब्बल 3,789 डॉलर एवढे आहे. भारतीय चलनात बोलायचे झाल्यास 3,14,322 रुपये. या यादीत सिंगापूरचा दुसऱ्या क्रमांक लागतो. ...

महागाईच्या जमान्यात घर खरेदी झाली स्वस्त, या सरकारी बँकेने व्याजदरात केली मोठी कपात  - Marathi News | In the era of inflation, house purchase became cheaper, Bank Of Maharashtra made a big reduction in interest rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागाईच्या जमान्यात घर खरेदी झाली स्वस्त, या सरकारी बँकेने व्याजदरात केली मोठी कपात 

Home Loan: गेल्या काही काळात महागाई झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे घर खरेदीसारखी आवश्यक बाबही महाग झाली आहे. मात्र जर तुम्ही घर किंवा कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. ...

१ मिनिटात निघतील कपड्यांवरचे तेलाचे हट्टी डाग; सोपी ट्रिक, कपडे दिसतील स्वच्छ, नवे-कोरे - Marathi News | How to Remove Oil Stains from Clothes : Easy Tricks to remove oil stains from clothes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१ मिनिटात निघतील कपड्यांवरचे तेलाचे हट्टी डाग; सोपी ट्रिक, कपडे दिसतील स्वच्छ, नवे-कोरे

How to Remove Oil Stains from Clothes : कपड्यांवरचे तेलकट, हट्टी डाग काढून टाकण्यासाठी काही  सोप्या ट्रिक्स पाहूया. ...

रत्नागिरी जिल्ह्यातील गावठाणाचे भोगवटादार झाले घरमालक, ड्रोनद्वारे सर्वेक्षण - Marathi News | Occupiers of Gavthana in Ratnagiri district became landlords | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यातील गावठाणाचे भोगवटादार झाले घरमालक, ड्रोनद्वारे सर्वेक्षण

भूमिअभिलेख विभागाकडून ५६४ पैकी ३५० गावांमधील चाैकशी पूर्ण होणार ...