Bhagwat Karad MHADA Home: आर्थिक कारण देत बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांनी म्हाडाचे ताडदेव येथील साडेसात कोटींचे घर परत केल्यानंतर आता वेटिंग लिस्टवरील केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड हे या घराचे दावेदार आहेत. ...
विकासकांकडून महारेराकडे येणाऱ्या माहितीच्या आधारे महारेराकडील तंत्रज्ञान विभागाकडून स्वयंचलित (Automatically) पद्धतीने हे मानांकन निर्धारित केले जाईल. ...