राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
How to Clean an Iron in 4 Easy Steps : कोणतंही कापड इस्त्रीला चिकटल्यानंतर इस्त्रीला वास येतो आणि लालसर डाग तसेच राहतात. इस्त्रीचे डाग काढण्याचे सोपे उपाय पाहूया. ...
How to Clean Windows : धूळीचे कण, घाण, जाळे जमा झाल्यानं खिडक्या, दरवाजे जुनाट दिसतात आणि घरात स्वच्छता राहत नाही. काही सोप्या टिप्स साफ-सफाई करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. ...
सदनिका विक्रीकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल त्यावेळेस अर्जदारांना अर्ज रक्कम व अनामत रक्कम भरण्याकरिता लिंक खुली करण्यात येईल. ज्यामध्ये ‘म्हाडा’च्या बँक खात्याबाबतची माहिती नमूद करण्यात येईल. ...