Home Decoration ideas FOLLOW Home, Latest Marathi News घर- Home घर सजवणे, सुंदर गृहनियोजन, घर खरेदी, इंटिरिअर, यासर्वांची परिपूर्ण माहिती आणि चटकन वापरता येतील अशा गोष्टी. Read More
एसबीआयच्या अध्यक्षांचा बांधकाम व्यावसायीकांना सल्ला ...
देवळा : चांदवड येथे कोरोनाबाधित रु ग्ण सापडल्यानंतर दक्षता म्हणून त्याच्या संपर्कात आलेल्या देवळा तालुक्यातील चार व्यक्ती होम कोरोंटाईन करण्यात आल्याची माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी दिली आहे. ...
मंदीतून सावरण्यासाठी बांधकाम व्यावसायिक प्रयत्नशील असताना कोरोनाचे संकट कोसळले आहे. ...
सध्याची रुग्णांची स्थिती पाहता बाधित व्यक्तीने आपल्या कुटुंबालाच अधिक संक्रमित केल्याचे दिसते... ...
नागरिकांनी दगड ,काठ्या,लोखंडी रॉड ने पोलिसांवर हल्ला चढविला. ...
अंबड (जि.जालना) नगर पालिकेने औषधे, किराणा, भाजीपाला आदी जीवनावश्यक साहित्य घरपोच करण्याचा निर्णय घेतला आहे ...
याअगोदर जुन्नर तालुका प्रशासनाने कोरोना संसर्ग देशातून परदेश दौरा करून आलेल्या ७० लोकांना केले होम क्वारंटाइन ...
कंटाळा आल्याने दोन शब्द शेजारच्या व्यक्तीशी बोलण्यास गेलो असता ते लोक आम्हाला कोरोना झाला आहे अशा पद्धतीने वागणूक देतात. ...