बँकांकडून कर्जावरील व्याजदरांमध्ये सातत्याने मोठ्या प्रमाणात कपात होत आहे. त्यामध्ये गृहकर्जांचाही समावेश आहे. त्यामुळे या संकटकाळात स्वस्तात घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी मोठी संधी चालून आली आहे. ...
चहा करीत असताना गॅस ज्वाळा कुडाच्या भिंतीला लागल्या. अचानक तिथे आग लागली. कुडाचे घर असल्यामुळे आग क्षणार्धात घरभर पसरली. सुनंदा, तिची आई पार्वता वाघ व मुलगी घराबाहेर पडली. त्यांनी आरडाओरड केली. गावातील नागरिक येण्यापूर्वीच सिलिंडरचा स्फोट झाला. आगीत ...
कोरोनाचा फटका बसल्याने लोकांची क्रयशक्ती कमी झाली आहे. शहरांमध्ये अनेक फ्लॅट तयार होऊन रिकामे पडले आहेत. कर्जाचा हप्ता कमी आला तर सर्वसामान्यांना घर-फ्लॅट घेणे शक्य होईल. जर किमती कमी झाल्या तरच घरांची विक्री होईल, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच ...
लॉकडाऊनचा गंभीर परिणाम आता अन्य क्षेत्रांसह रिअल इस्टेट क्षेत्रावरही दिसू लागला आहे. बिल्डरांच्या विविध प्रकल्पांमध्ये फ्लॅट बूक करणाऱ्या ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. ...