या निर्णयामुळे मुळे मुंबई वगळता उर्वरित पालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील घरांच्या किमती आणखी कमी होतील. मात्र, त्यापोटी राज्य सरकारकडून या महापालिकांना मिळणाऱ्या अनुदानाला मात्र कात्री लागेल. ...
कोरोना संक्रमण रोखण्यासाठी लागू झालेले लॉकडाऊन आणि आर्थिक अरिष्टाचा विपरीत परिणाम घरांच्या खरेदी विक्रीवर झाला आहे. पण घरांच्या खरेदी विक्री व्यवहारांसाठी आकारले जाणारे मुद्रांक शुल्क कमी करण्याचा राज्य सरकारचा निर्णय विकासक आणि ग्राहक दोघांसाठी उपयु ...
या घरांची एकूण किंमत सुमारे २३,५०० कोटी असून डिसेंबरपर्यंत त्यांची विक्री झाल्यास राज्य सरकारच्या तिजोरीत सुमारे ४७१ कोटी जमा होतील. गृह खरेदीदारांच्या तब्बल ७०६ कोटी रुपयांची त्यात बचत होणार असून सरकारच्या तिजोरीला तेवढी तूट सोसावी लागेल. ...
अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर ३७0६ पोलीस कर्मचाऱ्यांनी घरासाठी अर्ज केल्याची माहिती सिडकोच्या संबधित विभागाने दिली आहे. २0१८ मध्ये सिडकोच्या माध्यमातून पंधरा हजार घरांची योजना जाहीर करण्यात आली होती. ...
इंदिरानगर : वडाळागाव येथे महापालिकेने उभारलेल्या घरकुल योजनेतील घरकुलामध्ये पावसाच्या पाण्याने गळती लागली असून, निष्कृष्ट दर्जाचे बांधकामामुळे लाभार्थ्यांना या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने स्वत:चे घरकुल झाल्याचे स्वप्न भंग करणाऱ्या संबंधित ठेके ...