ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
MHADA Home News : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांच्या सोडतीसह मुंबई मंडळाच्या सोडतीची तयारी सुरू आहे, असे गृह निर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले. ...
Home News : केंद्र सरकारची २०२२ पर्यंत घरांसाठीची ग्रामीण भागातील गरीब घटकांसाठी गृह कर्ज व्याज अनुदान योजनेचा फायदा मोजक्याच लाभार्थींना झाला. या योजनेत सार्वजनिक क्षेत्रातील अनेक बँकांचा समावेश नसल्याने योजनेचा लाभ कमी लोकांपर्यंत पोहोचत आहे ...
Thane News : तालुक्यातील आदिवासी व दुर्लक्षित विभाग असणाऱ्या डोळखांब भागातील सावरपाडा या गावात राहणाऱ्या सोनी संजय वाघ या विधवेच्या घराला बुधवारी पहाटेच्या सुमारास आग लागून घराचे पूर्णपणे नुकसान झाले. ...
budget 2021: केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाने परवडणाऱ्या घरांना दिलासा दिला आहे. परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या विकासकांसाठी केंद्राचा अर्थसंकल्प उत्तम आहे. ...