‘ॲनाराॅक’च्या अहवालानुसार, गेल्यावर्षी काेराेना महामारीचे भारतात आगमन झाल्यानंतर दुसऱ्या तिमाहीत १२ हजार ७२० घरांची विक्री झाली हाेती. त्यातुलनेत २०१९-२० या आर्थिक वर्षात दुसऱ्या तिमाहीत ६८ हजार ६०० घरांची विक्री झाली हाेती ...
घनकचरा खात्यांतर्गत दोन पाळ्यांमध्ये २९ हजार ६१८ सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या मुंबईत ४६ ठिकाणी वसाहती आहेत. या वसाहतींमध्ये पाच हजार ५९२ कर्मचाऱ्यांना निवासस्थाने देण्यात आली आहेत. ...
सह्याद्री अतिथृगृह येथे आज हा कार्यक्रम झाला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरकुलांच्या चाव्या दिल्या, तर याचवेळी ई-गृहप्रवेशांतर्गत राज्यभरातील एकूण ३ लाख २२ हजार ९२९ लाभार्थ्यांना त्या त्या जि ...
ब्राह्मणगाव : येथील पंतप्रधान घरकुल योजनेतील ह्यडह्ण यादीत अनेक लाभार्थींची नावे वगळण्यात आली असून, त्यांची नावे पुन्हा समाविष्ट करण्यात यावी, यासाठी बागलाणचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. ...