कन्हैय्या कुमार यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. तर, अनेकांनी बेरोगजगार असलेल्या कन्हैया कुमारच्या संपत्तीची, आणि रोजगारासंदर्भातही प्रश्न उपस्थित केले आहेत. ...
नागपूर शहरात ५० हजार घरे बांधण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. आश्वासन मोठे असल्याने नंतर १० हजार घरकुलांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. मात्र अद्याप मनपाने ही योजनाच राबविलेली नाही. ...
दोन वर्षांपूर्वी पंचायत समितीने एका एजन्सीमार्फत घरकुल सर्व्हेची गावा-गावामध्ये मोहीम राबवून गरजू लाभार्थी घरकुलापासून वंचित राहू नये, याकरिता सर्व्हे करण्यात आला. त्यानुसार यादी तयार करून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये लावण्यात आली. मात्र त्या यादीमध्ये ...
जेव्हा विद्यार्थी बाहेरगावी शिक्षणासाठी जातात तेव्हा त्यांना अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागतो. एका विद्यार्थीनीला याची प्रचिती आली. पण ज्या कारणासाठी तिला तिचं भाड्याचं घर खाली करावं लागलं ते वाचून तुम्हाला धक्काच बसेल. ...
चामोर्शी तालुक्यातील अनखोडा गावात एक महिला घरची कामे करत असताना काहीतरी हालचाली होत असल्याचे तिला जाणवले. ती तशीच घराबाहेर पडली आणि क्षणार्धात त्यांचे राहते घर पत्त्यांसारखे कोसळले. ...