लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुंदर गृहनियोजन

Home Decoration ideas

Home, Latest Marathi News

घर- Home घर सजवणे, सुंदर गृहनियोजन, घर खरेदी, इंटिरिअर, यासर्वांची परिपूर्ण माहिती आणि चटकन वापरता येतील अशा गोष्टी.
Read More
आनंदवार्ता! जिल्ह्यातील ९,१४७ कष्टकरी होणार घरठाणातील जमिनीचे मालक - Marathi News | 9,147 hardworking landowners in the Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आनंदवार्ता! जिल्ह्यातील ९,१४७ कष्टकरी होणार घरठाणातील जमिनीचे मालक

पिढ्यानपिढ्या घरठाणांमध्ये वसाहती करून राहणाऱ्या कष्टकरी लोकांना अखेर त्यांचे वास्तव्य असलेल्या घराची मालकी हक्क मिळणार आहे. ...

वणी बेलखेड येथे भीषण आग; तीन घरे, दोन गोठे, ट्रॅक्टर, गाई खाक, लाखोंचं नुकसान - Marathi News | Fierce fire at Wani Belkhed in Amravati; Three houses, two cowsheds, tractor, cow burn | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वणी बेलखेड येथे भीषण आग; तीन घरे, दोन गोठे, ट्रॅक्टर, गाई खाक, लाखोंचं नुकसान

या घटनेमुळे या तीनही शेतमजुरांचा संसार अक्षरशः उघड्यावर आला आहे. ...

भाड्याऐवजी सेक्सची मागणी! भाड्याने घर हवे असेल तर ठेवावे लागतील अवैध संबंध, मालकाची विचित्र मागणी - Marathi News | Demand for sex instead of rent! If you want to rent a house, you have to have an illicit relationship, a strange demand from the landlord | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भाड्याऐवजी सेक्सची मागणी! भाड्याने घर हवे असेल तर ठेवावे लागतील अवैध संबंध, मालकाची विचित्र मागणी

खरं तर, आयर्लंडमध्ये भाड्याच्या घरासाठी एक विचित्र जाहिरात दिली जात आहे. या जाहिरातींमध्ये घरमालक भाडेकरूंकडून 'सेक्स फॉर रेंट'ची मागणी करत आहेत ...

घर भाड्याने देताय.. घरात कोणी गुन्हेगार तर राहत नाही ना?, निष्काळजीपणा ठरु शकतो डोकेदुखी - Marathi News | If the house is rented, it must be reported to the police | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :घर भाड्याने देताय.. घरात कोणी गुन्हेगार तर राहत नाही ना?, निष्काळजीपणा ठरु शकतो डोकेदुखी

शहरात घर भाड्याने घ्यायचे आणि काळे धंदे करायचे, असे प्रकार वाढीस लागले आहे. ...

५०० रुपयांपेक्षाही कमी किमतीत खरेदी करा यादगार स्पेशल ख्रिसमस गिफ्ट्स, हे पाहा पर्याय! - Marathi News | Best Christmas shopping gifts just under 500 rupees, check this options | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :५०० रुपयांपेक्षाही कमी किमतीत खरेदी करा यादगार स्पेशल ख्रिसमस गिफ्ट्स, हे पाहा पर्याय!

Shopping tips for Christmas gifts: ख्रिसमस आता अवघ्या ४ ते ५ दिवसांवर आला आहे.. मित्रमंडळी, नातलग यांना ख्रिसमस स्पेशल काय गिफ्ट (special gifts for Christmas) द्यावं.. असा प्रश्न पडला असेल तर हे काही पर्याय नक्कीच एकदा बघून घ्या... ...

सावधान! आपल्या घरात भाडेकरू म्हणून कोणी हल्लेखोर तर राहत नाही ना? - Marathi News | be cautious before giving house on rent news | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सावधान! आपल्या घरात भाडेकरू म्हणून कोणी हल्लेखोर तर राहत नाही ना?

अनाेळखी व्यक्तीला घरात भाडेकरू म्हणून प्रवेश देताना, ताे काेणत्या गावचा रहिवासी आहे, त्याचे आधार कार्ड, संपूर्ण पत्त्याचे कागदपत्र, ओळखपत्र घेऊन पाेलिसांकडे नाेंद करावी. ...

MHADA: म्हाडाच्या ४ हजार २२२ घरांच्या सोडतीसाठी २२ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ - Marathi News | extension till december 22 for release of 4 thousand 222 mhada houses | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MHADA: म्हाडाच्या ४ हजार २२२ घरांच्या सोडतीसाठी २२ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

ही सोडत यापूर्वी ठरल्याप्रमाणेच ७ जानेवारी रोजी काढण्यात येणार आहे ...

महागाई वाढल्याने दाढी घरीच करण्यावर भर;  दर काही कमी होईनात! - Marathi News | Inflation raises eyebrows at home; The rate is not reduced! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महागाई वाढल्याने दाढी घरीच करण्यावर भर;  दर काही कमी होईनात!

सध्या सर्व सुरळीत होत असतानाही दाढी आणि कटिंगचा दर अधिक असल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. ...