लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुंदर गृहनियोजन

Home Decoration ideas

Home, Latest Marathi News

घर- Home घर सजवणे, सुंदर गृहनियोजन, घर खरेदी, इंटिरिअर, यासर्वांची परिपूर्ण माहिती आणि चटकन वापरता येतील अशा गोष्टी.
Read More
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या - Marathi News | Home Loan EMI vs. Rent Is Buying a ₹50 Lakh House a Better Investment? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या

Home Loan vs Rent : जर तुम्हालाही गोंधळ वाटत असेल की स्वतःचे घर घेणे चांगले की भाड्याने राहणे चांगले, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. गृहकर्जाचे ईएमआय भरणे की भाड्याने राहणे, कोणते अधिक फायदेशीर ठरेल ते आपण सविस्तरपणे समजून घेऊया. ...

घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला! - Marathi News | SBI's big blow to the dreams of those planning to buy a house relief from RBI SBI increases home loan interest rates! | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) होम लोनवरील व्याज दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे... ...

गौरी गणपतीसाठी घर आवरायचंय; पण वेळच नाही? ५ टिप्स- अवघ्या काही तासांतच घर होईल चकाचक  - Marathi News | how to clean house fast for Gauri Ganpati festival?, 5 tips to make your house clean and dust free, cleaning tips for home  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गौरी गणपतीसाठी घर आवरायचंय; पण वेळच नाही? ५ टिप्स- अवघ्या काही तासांतच घर होईल चकाचक 

How To Clean House Fast For Gauri Ganpati Festival?: गौरी गणपतीच्या सणासाठी घर आवरण्याची सुरुवात कुठून करावी, कशी करावी असा प्रश्न पडला असेल तर या काही सोप्या टिप्स पाहाच..(5 tips to make your house clean and dust free) ...

जेवढा फ्लॅट, तेवढेच सामायिक कर-दायित्व - Marathi News | Article on Due to the High Court verdict now the flat is the same as the shared tax liability | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जेवढा फ्लॅट, तेवढेच सामायिक कर-दायित्व

उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालामुळे आता मोठ्या फ्लॅटधारकांना जास्त, तर छोट्या फ्लॅटधारकांना कमी सामायिक मालमत्ता कर भरावा लागेल. ...

१ कोटींचे गृहकर्ज फक्त १० वर्षांत फेडता येणार, ५२ लाखांची बचतही होणार; जाणून घ्या सोपी युक्ती - Marathi News | Home Loan: Home loan of 1 crore can be repaid in 10 years, saving 52 lakhs; Know the simple trick | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ कोटींचे गृहकर्ज फक्त १० वर्षांत फेडता येणार, ५२ लाखांची बचतही होणार; जाणून घ्या सोपी युक्ती

Home Loan: स्वतःचे घर खरेदी करणे हे प्रत्येक मध्यमवर्गीय व्यक्तीचे स्वप्न असते. ...

"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय' - Marathi News | marathi actor Kishor Kadam aka poet Saumitra mumbai home in danger CM Devendra Fadnavis to rescue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'

Kishor Kadam Saumitra, CM Devendra Fadnavis : मुंबईतील राहतं घर हातातून जाण्याची वेळ आली आहे, अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती ...

एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाही राम चरणचं घर, फोटो पाहिलेत का? - Marathi News | Ram Charan Upasana Konidela Lavish Lifestyle Hyderabad Luxurious House Inside Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाही राम चरणचं घर, फोटो पाहिलेत का?

चला पाहूया आलिशान अशा राजवाड्यासारख्या दिसणाऱ्या घराचे काही फोटो ...

लालबागमध्ये घर घेण्यासाठी 'या' अभिनेत्रीने केली मोलाची मदत, विवेक सांगळेने केला मोठा खुलासा - Marathi News | actress tanvi mundle helped vivek sangle to buy a house in lalbaug area | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लालबागमध्ये घर घेण्यासाठी 'या' अभिनेत्रीने केली मोलाची मदत, विवेक सांगळेने केला मोठा खुलासा

लालबागमध्ये विवेक सांगळेने स्वतःचं हक्काचं घर घेतलं. त्यासाठी एका मराठी अभिनेत्रीने विवेकला मोलाची मदत केली आहे ...