लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुंदर गृहनियोजन

Home Decoration ideas, मराठी बातम्या

Home, Latest Marathi News

घर- Home घर सजवणे, सुंदर गृहनियोजन, घर खरेदी, इंटिरिअर, यासर्वांची परिपूर्ण माहिती आणि चटकन वापरता येतील अशा गोष्टी.
Read More
घरभर वस्तूंचा पसाराच पसारा? चटकन आवरा नाहीतर, तुमच्या आयुष्यातला आणि घरातला आनंदच हरवेल - Marathi News | Do you have things scattered all over your house? does happiness starts with clean home? relation with mental health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरभर वस्तूंचा पसाराच पसारा? चटकन आवरा नाहीतर, तुमच्या आयुष्यातला आणि घरातला आनंदच हरवेल

आपण जमवलेल्या वस्तू आणि आपला आनंद यांचा ‌थेट संबंध आहे, असं सांगितलं तर? ...

आमच्या घरगुती भांडणात का पडताय? पोलिसाला मारहाण करून उगारला कोयता - Marathi News | Policeman beaten up over minor reason in Alegaon area of ​​Daund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमच्या घरगुती भांडणात का पडताय? पोलिसाला मारहाण करून उगारला कोयता

घरगुती भांडणात पोलिसांनी मध्यस्थी केली असता लाथा बुक्याने मारहाण करत त्यान्हचयवर कोयता उगारला ...

सतीश भोसलेचे 'ग्लास हाऊस' बुलडोजरने केले जमीनदोस्त; वैदू वस्तीवर बांधले होते घर - Marathi News | Satish Bhosale's house was bulldozed by the Forest Department, and action was taken against other houses as well. | Latest beed News at Lokmat.com

बीड :सतीश भोसलेचे 'ग्लास हाऊस' बुलडोजरने केले जमीनदोस्त; वैदू वस्तीवर बांधले होते घर

Satish Bhosale House Demolish: खोक्या उर्फ सतीश भोसले यांच्या घरावर वनविभागाने कारवाई केली आहे. वनविभागाच्या जमिनीवर हे वसलेल्या वैदू वस्तीवर विभागाने कारवाई केली असून, सतीश भोसलेचे ग्लास हाऊस बुलडोजरने पाडण्यात आले.  ...

झोपडपट्टी पुर्नविकासावरुन २ गटांत हाणामाऱ्या, १७ जणांवर गुन्हा दाखल, ५ जणांना अटक - Marathi News | Clashes between 2 groups over slum redevelopment 17 people booked 5 arrested in aundh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :झोपडपट्टी पुर्नविकासावरुन २ गटांत हाणामाऱ्या, १७ जणांवर गुन्हा दाखल, ५ जणांना अटक

पुर्नविकास होण्याच्या नावाखाली १० वर्षांपूर्वी वसाहतीतील लोकांकडून जबरदस्तीने फॉर्म भरुन घेण्यात आले. ...

नागरिकांचे हेलपाटे वाचणार..! दस्तनोंदणी करतानाच प्रॉपर्टी टॅक्स नावावर;नोंदणी विभाग पुणे महापालिकेचा संयुक्त उपक्रम - Marathi News | Citizens' troubles will be saved Property tax in name while registering property; Registration Department, Pune Municipal Corporation joint venture | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नागरिकांचे हेलपाटे वाचणार..! दस्तनोंदणी करतानाच प्रॉपर्टी टॅक्स नावावर;नोंदणी विभाग पुणे महापालिकेचा

- प्रॉपर्टी कार्डावरील युनिक आयडी क्रमांकावरून थेट तुमचे नाव महापालिकेच्या दप्तरी लावण्यात येणार आहे. ...

पुणे तिथे वाढताहेत गुन्हे; आता चोरट्यांचा धुमाकूळ, कोथरूड, चतु:शृंगी, विश्रांतवाडी, भागात घरफोडी - Marathi News | Crime is increasing in Pune Now there is a wave of thieves housebreaking in Kothrud Chatushrungi Vishrantwadi areas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे तिथे वाढताहेत गुन्हे; आता चोरट्यांचा धुमाकूळ, कोथरूड, चतु:शृंगी, विश्रांतवाडी, भागात घरफोडी

पुण्यात खून, मारामारी, गाड्यांची तोडफोड याबरोबरच विविध भागातून घरफोडीचेही कारनामे समोर येऊ लागले आहेत ...

राज्य सरकारकडून घरकूल योजनेतील निधीत वाढ; नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर होणार - Marathi News | Maharashtra Budget 2025 State government increases funds in Gharkool scheme by Rs 50,000 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राज्य सरकारकडून घरकूल योजनेतील निधीत वाढ; नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर होणार

Maharashtra Budget 2025 : अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात राज्य सरकारने घरकूल योजनेतील निधीत वाढ केली आहे. ...

अपुऱ्या पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त; शहराच्या पूर्व भागाचा पाणीपुरवठा २ दिवसांपासून विस्कळीतच - Marathi News | Citizens are suffering due to insufficient water supply Water supply in the eastern part of the pune city has been disrupted for 2 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपुऱ्या पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त; शहराच्या पूर्व भागाचा पाणीपुरवठा २ दिवसांपासून विस्कळीतच

गुरुवारी दुपारपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा दावा पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आला होता, मात्र अजूनही पाणीपुरवठा सुरळीत नाही ...