लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
big banks including sbi offering cheaper interest rate on home loan 31 march is last date : गृह कर्जावरील व्याजदर 6.70 टक्के पासून सुरू होत आहे. या सूटचा फायदा फक्त 31 मार्चपर्यंत घेता येणार आहे. ...
रुग्ण वाढल्याने ठाण्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार याचा सामना करण्यासाठी आरोग्ययंत्रणा सक्षम करण्याच्या हालचाली पालिकेने सुरू केल्या आहेत. ...