लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
दोन वर्षांपूर्वी पंचायत समितीने एका एजन्सीमार्फत घरकुल सर्व्हेची गावा-गावामध्ये मोहीम राबवून गरजू लाभार्थी घरकुलापासून वंचित राहू नये, याकरिता सर्व्हे करण्यात आला. त्यानुसार यादी तयार करून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये लावण्यात आली. मात्र त्या यादीमध्ये ...
जेव्हा विद्यार्थी बाहेरगावी शिक्षणासाठी जातात तेव्हा त्यांना अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागतो. एका विद्यार्थीनीला याची प्रचिती आली. पण ज्या कारणासाठी तिला तिचं भाड्याचं घर खाली करावं लागलं ते वाचून तुम्हाला धक्काच बसेल. ...
चामोर्शी तालुक्यातील अनखोडा गावात एक महिला घरची कामे करत असताना काहीतरी हालचाली होत असल्याचे तिला जाणवले. ती तशीच घराबाहेर पडली आणि क्षणार्धात त्यांचे राहते घर पत्त्यांसारखे कोसळले. ...
सूत्रांनी सांगितले की, आयपीपीबीच्या देशभरात ६५० शाखा असून, १,३६,००० बँकिंग पोहोच केंद्रे आहेत. त्यांच्या माध्यमातून आयपीपीबी वेतनधारी नोकरदारांना ५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देऊ शकेल ...
नांदगाव : प्रधानमंत्री आवास योजनेत नांदगाव तालुका पंचायत समितीने अग्रक्रम मिळविला तर दुसरीकडे याच प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी नगर परिषद प्रशासनाकडे जोडे झिजवत असल्याचे चित्र आहे. ...