लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
होम रेमेडी

Home remedy

Home remedy, Latest Marathi News

होम रेमेडी-Home remedy-घरगुती उपचार, आजीबाईंचा बटवा, घरच्याघरी करण्याचे अनेक उपचार, आणि उपाय.
Read More
कपडे ड्रायरमध्ये खूप वेळ राहिल्याने चुरगळले? बर्फाचा करा खास वापर, आढ्या होतील गायब  - Marathi News | Laundry Hacks: How to remove wrinkles on clothes if clothes remains in the dryer for long times? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कपडे ड्रायरमध्ये खूप वेळ राहिल्याने चुरगळले? बर्फाचा करा खास वापर, आढ्या होतील गायब 

कपडे धुण्यासाठी जे वॉशिंग मशिनचा वापर करतात, त्यांना हा अनुभव बऱ्याचदा येतो. त्यासाठीच बघा नेमका काय उपाय करायचा...(Hacks for wrinkle free clothes) ...

चहा गाळल्यानंतर उरलेली चहा पावडर टाकून देऊ नका, भांडी स्वच्छ करण्यासाठी करा खास उपयोग - Marathi News | Cleaning Tips: Don't throw used tea powder, Must see this amazing use of used tea powder for cleaning utensils | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चहा गाळल्यानंतर उरलेली चहा पावडर टाकून देऊ नका, भांडी स्वच्छ करण्यासाठी करा खास उपयोग

Amazing Use of Used Tea Powder: घरात रोजच्या रोज चहा होतो आणि प्रत्येकवेळी चहा झाल्यानंतर गाळणीत, भांड्यात उरलेली चहा पावडर वाया जाते. म्हणूनच बघा तिचा कसा वापर करायचा..(Cleaning Tips) ...

मेहंदी लावून लालसर झालेले केस आवडत नाही? मेहंदीमध्ये ४ गोष्टी टाका, केस होतील काळेभोर- सिल्की - Marathi News | How to get black hair using mehendi or heena? Don't like red- brown hair using mehendi? try these 4 ingredients for black hair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मेहंदी लावून लालसर झालेले केस आवडत नाही? मेहंदीमध्ये ४ गोष्टी टाका, केस होतील काळेभोर- सिल्की

How to Get Black Hair Using Mehandi: मेहंदी लावल्याने केसांना येणारा लालसर रंग अनेकांना आवडत नाही. म्हणूनच केसांना काळसर रंग यावा, यासाठी मेहंदी भिजवताना हे काही पदार्थ वापरून बघा.. ...

कपड्यांवर शाईचे डाग पडले? ३ सोपे उपाय, कमी मेहनतीत डाग होतील स्वच्छ, निघतील झटपट - Marathi News | How to remove ink stain on clothes? 3 simple home remedies to remove ink stain and make your clothes clean | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कपड्यांवर शाईचे डाग पडले? ३ सोपे उपाय, कमी मेहनतीत डाग होतील स्वच्छ, निघतील झटपट

Cleaning Tips For Ink Stain On Clothes: लहान मुलांच्या कपड्यांवर किंवा पुरुषांच्या खिशाला नेहमीच शाईचे डाग (ink stain) पडतात. हे डाग स्वच्छ करण्यासाठी हे बघा काही सोपे उपाय ...

केस कायम चिप्पू तेलकट असतात? केस धुताना पाण्यात फक्त ३ गोष्टी घाला, केस होतील सुळसुळीत - Marathi News | Is your hair always greasy? Just add 3 things to the water while washing your hair, your hair will be smooth | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस कायम चिप्पू तेलकट असतात? केस धुताना पाण्यात फक्त ३ गोष्टी घाला, केस होतील सुळसुळीत

Hair Care Tips हिवाळ्यात केस अधिक चिकट - तेलकट होतात. यासाठी घरगुती उपाय करतील मदत ...

चेहऱ्यावरील डागांपासून त्रस्त आहात? कापराचा असा करा वापर - Marathi News | Suffering from facial blemishes? Use camphor like this | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहऱ्यावरील डागांपासून त्रस्त आहात? कापराचा असा करा वापर

Uses of Camphor for Skin पूजेसाठी वापरला जाणारा कापूर चेहऱ्यासाठी आहे वरदान, कापराचे ४ प्रकार वापरून पाहा.. ...

सतत डोकं दुखतं- सारखं ठणकतं? करून बघा ३ उपाय, पेनकिलर घेण्यापेक्षा कधीही उत्तम पर्याय - Marathi News | Home remedies that helps to reduce headache, yogasana that helps to reduce headache  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सतत डोकं दुखतं- सारखं ठणकतं? करून बघा ३ उपाय, पेनकिलर घेण्यापेक्षा कधीही उत्तम पर्याय

How To Reduce Headache: काही जणांचं डोकं सारखं दुखतं. यात महिलांचं प्रमाण तर जरा जास्तच आहे. डोकेदुखीचा त्रास सुरू झाला की योगतज्ज्ञांनी सांगितलेले हे काही सोपे उपाय (Home remedies) करून बघा.. ...

नारळाच्या पाण्यापासून बनवा फेसमास्क, न्यू इयरच्या पार्टीला जाण्यापूर्वी हा मास्क वापरून पाहा, चेहरा करेल ग्लो.. - Marathi News | Make a face mask from coconut water, try this mask before going to a New Year party, it will make your face glow.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नारळाच्या पाण्यापासून बनवा फेसमास्क, न्यू इयरच्या पार्टीला जाण्यापूर्वी हा मास्क वापरून पाहा, चेहरा करेल ग्लो..

Face Mask from Coconut Water नारळाचे पाणी शरीरासाठी उपयुक्त तर आहेच, आता त्वचेलाही देईल ग्लो, वापर पाहा, मिळेल तुकतुकीत स्किन ...