नांगरे पाटील यांच्याजागी मुंबई दहशवादी विरोधी पथकातील पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांची कोल्हापूर विशेष पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...
अप्पर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांची सोलापूर ग्रामीण येथून पोलीस उपायुक्त म्हणून नाशिक शहरात आणि अतुल झेंडे यांची अप्पर पोलीस अधीक्षक, आर्थिक गुन्हे, महाराष्ट्र राज्य येथून अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून सोलापूर ग्रामीण येथे बदली करण्यात आली आहे. ...