शिवसेनेने गृहखातं आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवलं आहे. तर राष्ट्रवादीची बोळवण अर्थखात्यावर करण्यात आली आहे. तर महसूल खातं काँग्रेसच्या वाट्याला जाणार असल्याचे सांगण्यात येते. ...
जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात असलेले गृहरक्षक दलाचे सुमारे दीड हजार जवान गेल्या तीन महिन्यांपासून वेतनापासून वंचित असल्याची माहिती याच जवानांनी दिली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सुमारे नऊ कोटींची थकबाकी शासनाकडे प्रलंबित असल्यामुळे ...