लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गृह मंत्रालय

गृह मंत्रालय

Home ministry, Latest Marathi News

पोलीस भरती निघाली रे... शिपाई चालक पदासाठी 1019 जागांची जाहिरात  - Marathi News | Police recruitment departure ... thackarey sarakar allow police recruitment in maharashra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस भरती निघाली रे... शिपाई चालक पदासाठी 1019 जागांची जाहिरात 

राज्य शासनाच्या विविध विभागांच्या नोकरभरतीच्या परीक्षा महापोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जात आहेत. ...

गांधी परिवारास असलेला धोका कमी झाला; हे नक्की कुणास वाटते? - शिवसेना - Marathi News | 'The threat to the Gandhi family is reduced; Who exactly thinks this? Says Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गांधी परिवारास असलेला धोका कमी झाला; हे नक्की कुणास वाटते? - शिवसेना

इंदिरा गांधी या एका पक्षाच्या नव्हत्या. त्या राष्ट्राच्या होत्या हे ज्यांना मान्य आहे त्या सगळय़ांनी ही बाब गंभीर म्हणून स्वीकारायला हवी. ...

सहाय्यक आरटीओच्या ट्रेनिंगसाठी १.८४ कोटी मोजावे लागणार - Marathi News | Assistant RTO training will cost 1.84 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सहाय्यक आरटीओच्या ट्रेनिंगसाठी १.८४ कोटी मोजावे लागणार

प्रशिक्षणासाठी येणाऱ्या खर्चाच्या प्रस्तावाला गृह विभागाने हिरवा कंदील दाखविला आहे. ...

दिल्लीकरांनी पहिल्यांदाच पाहिले पोलिसांचे आंदोलन - Marathi News | For the first time, Delhi Police witnessed the police agitation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीकरांनी पहिल्यांदाच पाहिले पोलिसांचे आंदोलन

अधिकारीही अस्वस्थ : राजधानीतील वातावरण ढवळून निघाले ...

गडचिरोलीतील लोखंडाच्या खणीच्या संरक्षणासाठी स्वतंत्र पोलीस केंद्र - Marathi News | Independent police center for the protection of iron ore mine in Gadchiroli | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गडचिरोलीतील लोखंडाच्या खणीच्या संरक्षणासाठी स्वतंत्र पोलीस केंद्र

नक्षलग्रस्तांच्या ‘टार्गेट’वर असल्याने सुरक्षा; सशस्त्र पोलीस कार्यरत राहणार ...

राज्यातील १३ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | Transfer of 13 police officers in the state | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राज्यातील १३ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

निरीक्षकांच्या विनंतीनुसार बदली ...

पानसरे हत्या प्रकरण : सहाय्यक विशेष सरकारी वकीलांना एका सुनावणीसाठी दिले जाणार ३५ हजार - Marathi News | Pansare murder case: 35000 for one hearing of Assistant Special Public Prosecutor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पानसरे हत्या प्रकरण : सहाय्यक विशेष सरकारी वकीलांना एका सुनावणीसाठी दिले जाणार ३५ हजार

गृह विभागचा हिरवा कंदील ...

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची 'एसपीजी' सुरक्षा हटविली - Marathi News | Government withdraws SPG cover to ex-PM Manmohan Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची 'एसपीजी' सुरक्षा हटविली

एसपीजी सुरक्षा सध्या देशातील फक्त चार जणांना दिली जाते. ...