गेली २० वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर 'होम मिनिस्टर' हा शो आता निरोप घेण्याच्या तयारीत आहे. आदेश बांदेकर सूत्रसंचालन करत असलेला हा शो बंद होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. बांदेकरांनी केलेल्या एका पोस्टमुळे या चर्चा सुरू झाल्या आहेत. ...
Adesh bandekar: या वर्षभरात कोणती बातमी गाजावी असं वाटतंय? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तरामुळे सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे वेधल्या आहेत. ...