लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
होम अप्लायंस

होम अप्लायंस

Home appliance, Latest Marathi News

गॅस सिलेंडर लीक होत असेल तर या गोष्टींची काळजी घ्या - Marathi News | What to do when there is a leakage of gas from lpg cylinder | Latest lifeline News at Lokmat.com

लाइफलाइन :गॅस सिलेंडर लीक होत असेल तर या गोष्टींची काळजी घ्या

भारतातील घरांमध्ये साधारणतः जेवण तयार करण्यासठी एलपीजी सिलेंडरचा वापर करण्यात येतो. अनेकदा आपल्या कानावर येत असतं की, गॅस लीक झाला किंवा गॅस लीक झाल्यानंतर व्यवस्थित खबरदारी घेतली नाही म्हणून गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. ...

बेडरूमसाठी बेडशीट खरेदी करताय?; या गोष्टी लक्षात घ्या - Marathi News | These tips to consider before buying bed sheets | Latest lifeline News at Lokmat.com

लाइफलाइन :बेडरूमसाठी बेडशीट खरेदी करताय?; या गोष्टी लक्षात घ्या

दिवसभराच्या थकव्यानंतर घराची ओढ प्रचंड जाणवते. घरी जाऊन कधी एकदा आराम करतोय असं होतं. एकदा का घरी गेलं आणि बेडवरती जाऊन पडलं की दिवसभराचा सगळा थकवा निघून जातो. ...