लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉलिवूड

हॉलिवूड

Hollywood, Latest Marathi News

Met Gala 2022 : ३६ कोटी रूपयांचा ड्रेस घालून Kim Kardashian ने २१ दिवसात कमी केलं वजन, जाणून घ्या कसं... - Marathi News | Met Gala 2022 : Kim Kardashian weight loss in 21 days met gala 2022 for Marilyn Monroe iconic dress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Met Gala 2022 : ३६ कोटी रूपयांचा ड्रेस घालून Kim Kardashian ने २१ दिवसात कमी केलं वजन, जाणून घ्या कसं...

Met Gala 20222 : यावेळी किमच्या (Kim Kardashian) ग्लॅमरपेक्षा तिच्या वेट लॉसची चर्चा रंगी आहे. चला जाणून घेऊ तीन आठवड्यात किमने आपलं वजन कसं कमी केलं. ...

अखेर प्रतीक्षा संपली! 13 वर्षानंतर येतोय ‘Avatar 2’; पाहा फर्स्ट लूक, जाणून घ्या रिलीज डेट - Marathi News | James Cameron Avatar 2 Official Title Is Avatar The Way Of Water Release Date out hollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर प्रतीक्षा संपली! 13 वर्षानंतर येतोय ‘Avatar 2’; पाहा फर्स्ट लूक, जाणून घ्या रिलीज डेट

Avatar: The Way of Water : गेल्या 13 वर्षांपासून सिनेप्रेमी ‘अवतार’च्या सीक्वलची प्रतीक्षा करत होते. अखेर या सीक्वलची घोषणा झालीये. ‘अवतार 2’ (Avatar 2 ) येतोय आणि केवळ इतकंच नाही तर या सीक्वलची झलकही समोर आली आहे. ...

A R Rahman ने विल स्मिथच्या वादावर दिली प्रतिक्रिया, अभिनेत्यासोबतचा फोटो केला होता शेअर - Marathi News | A R Rahman reaction over Will Smith Oscars slap controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :A R Rahman ने विल स्मिथच्या वादावर दिली प्रतिक्रिया, अभिनेत्यासोबतचा फोटो केला होता शेअर

A.R.Rehman on Will Smith Controversy : एआर. रहमान कॉमेडी शो द कपिल शर्मा शोमध्ये 'हिरोपंती २'च्या स्टारकास्टसोबत आला होता. यावेळी कपिलने रहमानला मजेदार प्रश्न विचारला. ...

VIDEO : ‘आयर्नमॅन’ रॉबर्ट डाउनी ज्युनिअरला झालंय तरी काय? नव्या व्हिडीओनं वाढवलं चाहत्यांचं टेन्शन - Marathi News | Hollywood star Robert Downey Jr's Latest Video Fans Worried About Actor's Health | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘आयर्नमॅन’ रॉबर्ट डाउनी ज्युनिअरला झालंय तरी काय? नव्या व्हिडीओनं वाढवलं चाहत्यांचं टेन्शन

Robert Downey Jr's Latest Video : रॉबर्ट सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. त्याने अलीकडे एक व्हिडीओ शेअर केला आणि हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला. व्हिडीओत रॉबर्ट अतिशय अशक्त दिसतोय. ...

जगभरात विल स्मिथची चर्चा अन् तो मुंबईत दिसला, ३ दिवस ISKCON मध्ये राहिला आणि गेला... - Marathi News | Will Smith spotted at Kalina airport mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जगभरात विल स्मिथची चर्चा अन् तो मुंबईत दिसला, ३ दिवस ISKCON मध्ये राहिला आणि गेला...

Will Smith : जगभरात विल स्मिथबाबत चर्चा होता आहे आणि तो मुंबईत (Mumbai) आला होता. विल स्मिथ २३ एप्रिलला मुंबईच्या कलीना एअरपोर्टवर दिसला. ...

ऑस्करमधील वादापासून Will Smithच्या पर्सनल आयुष्यात खळबळ, पत्नीपासून घेणार घटस्फोट? - Marathi News | Will Smith and Jada Pinkett Smith heading for divorce after Oscar's 2022 slap incident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऑस्करमधील वादापासून Will Smithच्या पर्सनल आयुष्यात खळबळ, पत्नीपासून घेणार घटस्फोट?

Will Smith and Jada Pinkett-Smith : पत्नीची खिल्ली उडवली गेल्याने अभिनेता विल स्मिथने होस्ट क्रिस रॉकच्या कानशिलात लगावली होती. आता बातमी अशी समोर येत आहे की, या प्रकारामुळे विल स्मिथच्या पर्सनल लाइफमध्ये मोठं संकट आलं आहे. ...

Kim Kardashian च्या ६ वर्षाने मुलाने पाहिली तिची सेक्स टेप, अभिनेत्री म्हणाली - माझा आत्मा मेला आहे! - Marathi News | Kim Kardashian son Saint west watches ad of her 2007 sex tape | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kim Kardashian च्या ६ वर्षाने मुलाने पाहिली तिची सेक्स टेप, अभिनेत्री म्हणाली - माझा आत्मा मेला आहे!

Kim Kardashian : २००७ मध्ये किम कर्दाशियांची एक सेक्स टेप इंटरनेटवर व्हायरल झाली होती. या व्हिडीओत ती तिचा एक्स बॉयफ्रेन्ड Ray J सोबत दिसली होती. ...

टॉपलेस होत रिहानाने केलं बाथटबमध्ये मॅटर्निटी फोटोशूट; photos पाहून नेटकरी झाले थक्क - Marathi News | rihanna did topless photoshoot flaunts her baby bump | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :टॉपलेस होत रिहानाने केलं बाथटबमध्ये मॅटर्निटी फोटोशूट; photos पाहून नेटकरी झाले थक्क

Rihanna:अलिकडेच रिहानाने मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमध्ये ती टॉपलेस झाल्याचं पाहायला मिळत आहे. ...