Allu Arjun: 'पुष्पा: द राइज' या चित्रपटामुळे चर्चेत असलेला साउथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. धनुषनंतर अल्लू अर्जुनही हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. ...
क्रिस रॉकने ऑस्कर 2023 चे सूत्रसंचालन करण्यास नकार दिला आहे. क्रिसने 2022 च्या ऑस्कर सोहळ्यादरम्यान विलची पत्नी जाडा पिंकेट स्मिथच्या पत्नीच्या शारिरीक व्यंगावर विनोद केला होता ...
Nick Cannon: ४१ वर्षीय निक सध्या मॉडेल ब्रिटनी बेलासोबत रिलेशनमध्ये असून ब्रिटनी तिसऱ्यांदा प्रेग्नंट आहे. यापूर्वी तिला ५ वर्षाचा मुलगा गोल्डन सॅगन आणि १९ महिन्यांची पॉवरफूल क्वीन ही मुलगी आहे. ...
Nick jonas: २०१८ मध्ये प्रियांका चोप्राशी लग्न करणाऱ्या निकचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं. प्रियांकापूर्वी त्याने हॉलिवूडमधील बऱ्याच अभिनेत्रींना डेट केलं. ...
'स्लमडॉग मिलेनियर'सारख्या चित्रपटात काम केलेल्या अभिनेता देव पटेलने एका चाकू हल्ल्यात उडी घेत जखमी व्यक्तीचा जीव वाचवला. विशेष म्हणजे पोलीस आणि अँब्युलन्स येईपर्यंत तो जखमी व्यक्तीच्या संरक्षणासाठी तिथेच थांबला. ...