अभिनेत्री डेबी मजार आणि संगीतकार डेव्हिड ब्रायन देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. दोघांनीही ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. आतापर्यंत किती हॉलिवूड स्टार्सना कोरोनाने विळखा घातला आहे ते पाहूया... ...
कोरोना विषाणूचा संपूर्ण जगासह सिनेसृष्टीवरही मोठा परिणाम दिसून येत आहे. बरेच स्टार्स सोशल मीडियावर आपला मोकळा वेळ कसा घालवत आहेत याविषयी माहिती देत आहेत. तर आपल्याकडेही मोकळा वेळ असेल तर आपण खालील हॉलिवूड सीरिज पाहून घरच्या घरी आनंद लुटू शकता. ...
संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या संकटाशी झगडत आहे. जगभरात आतापर्यंत २ लाख ४५, ७४९ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील मृतांचा आकडा १० हजाराच्या वर गेला आहे, पण बरे झालेल्यांची संख्या ८८, ४४१ इतकी आहे. त्यामुळे अनेक खेळाडू एकांतवासात गेले आहेत. ...