लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉलिवूड

हॉलिवूड, मराठी बातम्या

Hollywood, Latest Marathi News

एलियाना अडकली लग्नबंधनात, एकही पाहुणा उपस्थित नसताना झाला 100 कोटींचा खर्च - Marathi News | Ariana Grande's Wedding Pics Are Straight Out Of A Fairytale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एलियाना अडकली लग्नबंधनात, एकही पाहुणा उपस्थित नसताना झाला 100 कोटींचा खर्च

एलियानेच सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना तिच्या लग्नाविषयी सांगितले आहे. तिने लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्या चाहत्यांना ही गुड न्यूज दिली आहे. ...

स्वस्त नव्हतं ‘फ्रेन्ड्स - द रियुनियन’! स्टार गँगला मोजले इतके कोटी, आकडा वाचून डोळे पांढरे होतील - Marathi News | FRIENDS Reunion: Jennifer Aniston and gang are being paid this unbelievable amount for the episode | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वस्त नव्हतं ‘फ्रेन्ड्स - द रियुनियन’! स्टार गँगला मोजले इतके कोटी, आकडा वाचून डोळे पांढरे होतील

FRIENDS Reunion: ‘फ्रेन्ड्स’ या शोने सुमारे दशकभर प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. 2004 साली हा शो संपला  आणि आता 17 वर्षांनंतर शोचे रियुनियन होतेय.  ...

Amazon buying MGM: अ‍ॅमेझॉन 'जेम्स बॉन्ड'च्या मालकाला विकत घेणार; पहा कितीला झाली डील? - Marathi News | Amazon buying MGM: Amazon will buy James Bond maker company hollywood studio mgm | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Amazon buying MGM: अ‍ॅमेझॉन 'जेम्स बॉन्ड'च्या मालकाला विकत घेणार; पहा कितीला झाली डील?

Amazon To Buy MGM Studios: फिल्मी दुनियेतील 97 वर्षे जुनी कंपनी एमजीएम खरेदी करणार. एमजीएम स्युडिओजची स्थापना मारकस लोए आणि लुईस बी मेयर यांनी जवळपास 97 वर्षांपूर्वी 17 एप्रिल 1924 मध्ये  केली होती. ...

OMG! हॉलिवूडला निघाला आपला ‘बाहुबली’; टॉम क्रूजच्या ‘मिशन इम्पॉसिबल 7’मध्ये प्रभासची एन्ट्री? - Marathi News | prabhas approached for a role in tom cruise starrer mission impossible 7 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! हॉलिवूडला निघाला आपला ‘बाहुबली’; टॉम क्रूजच्या ‘मिशन इम्पॉसिबल 7’मध्ये प्रभासची एन्ट्री?

Mission Impossible 7 : साऊथ सुपरस्टार प्रभास ( prabhas )च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  ...

13 मिनिटांत 1 कोटी व्ह्युज...! ‘BTS Butter’चा युट्यूबवर कल्ला - Marathi News | BTS Butter song 10 million views in just 13 minutes in youtube history | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :13 मिनिटांत 1 कोटी व्ह्युज...! ‘BTS Butter’चा युट्यूबवर कल्ला

BTS Butter : अख्या जगाला वेड लावणा-या सुप्रसिद्ध BTS बँडच्या ‘बटर’ या नव्या गाण्याने युट्यूबवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. ...

Video: प्रियंका चोप्राची जाऊबाई सोफी टर्नर वैतागली; म्हणाली, हा किळसवाणा प्रकार थांबवा - Marathi News | Priyanka Chopra sister-in-law sophie turner sickened and disgusted as paparazzi click her daughter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: प्रियंका चोप्राची जाऊबाई सोफी टर्नर वैतागली; म्हणाली, हा किळसवाणा प्रकार थांबवा

Video: सोफीने संताप व्यक्त करणारा एक व्हिडीओ इंस्टा स्टोरीवर पोस्ट केला आहे. यात सोफीचा चेहरा दिसत नाही. पण तिचा संताप स्पष्ट दिसतोय. ...

हा आपला ‘इबू हटेला’ तर नाही? मार्वलच्या ‘इटर्नल्स’चा टीजर पाहून भारतीयांना पडला प्रश्न, जाणून घ्या उत्तर - Marathi News | gunda ibu hatela harish patel confirms role in marvels eternals watch teaser video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हा आपला ‘इबू हटेला’ तर नाही? मार्वलच्या ‘इटर्नल्स’चा टीजर पाहून भारतीयांना पडला प्रश्न, जाणून घ्या उत्तर

गेल्या रविवारी Marvel Studios ने आपल्या 11 आगामी सिनेमांच्या रिलीज डेटची घोषणा केली आणि यावेळी Eternalsच्या व्हिडीओतील एक चेहरा पाहून भारतीय चाहते सुखावले. ...

Oscars 2021 Live Updates: नोमाडलँड बेस्ट फिल्म, अँथनी हॉपकिन्स बेस्ट अ‍ॅक्टर तर फ्रांसेस मॅकडॉर्मेंड बेस्ट अ‍ॅक्ट्रेस; पाहा ऑस्कर विजेत्यांची संपूर्ण यादी... - Marathi News | Oscars 2021 Live updates: 93 rd Academy Awards Winners List and red carpet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Oscars 2021 Live Updates: नोमाडलँड बेस्ट फिल्म, अँथनी हॉपकिन्स बेस्ट अ‍ॅक्टर तर फ्रांसेस मॅकडॉर्मेंड बेस्ट अ‍ॅक्ट्रेस; पाहा ऑस्कर विजेत्यांची संपूर्ण यादी...

Oscars 2021 Live updates: ऑस्कर पुरस्कार हा एन्टरटेनमेंट जगातील सर्वांत मोठा आणि मौल्यवान पुरस्कार मानला जातो. (Oscars 2021) ...