भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड? २३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली; डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार गुडन्यूज! पश्चिम रेल्वे कोकणसाठी चालवणार 'या' विशेष गाड्या, तिकीट बुकिंग कधीपासून? मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम... IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय... पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय... चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
हॉलिवूड, मराठी बातम्या FOLLOW Hollywood, Latest Marathi News
बॉलिवूड कलाकारांना हॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली तर त्यांचं नशीबच उजळलं असं म्हणतात. ...
रोनित रॉयने टीव्ही, बॉलिवूडमध्ये नशीब आजमावलेच मात्र त्याला हॉलिवूडचीही ऑफर होती. ...
द गॉडफादर सिनेमाचा प्रसिद्ध अभिनेते आणि ऑस्कर विजेते मार्लन ब्रँडो यांच्या ब्रेकअप लेटरचा आता लिलाव होणार आहे. ...
Brooke Shields Documentary: जगभरात ओळख मिळवणारी ब्रूक शील्ड्सवर दोन भागात प्रिटी बेबीः ब्रूक शील्ड्स डॉक्युमेंट्री तयार केली गेली. ही नुकतीच सनडान्स फिल्स फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आली. ही ओटीटी प्लेटफॉर्म हुलूलूवर याचवर्षी रिलीज होईल. ...
Jeremy Renner Accident : 'अॅव्हेंजर' चित्रपटांमध्ये हॉकआयचे पात्र साकारणाऱ्या जेरेमी रेनरचा भीषण अपघात झाला आहे. ...
James Cameron and SS Rajamouli :'टायटॅनिक' आणि 'अवतार'सारख्या सूपरहिट चित्रपटाच्या दिग्दर्शकाने राजामौलींना हॉलिवूडची ऑफर दिली. पाहा Video... ...
Kim Kardashian : शेवटच्या 5 मिनिटांमध्ये किमने यासाठी सगळ्यात जास्त बोली लावत नेकलेस खरेदी केला. हा नेकलेस दिवंगत प्रिन्सेस डायनाने घातला होता. आता तो किमचा झाला आहे. ...
Avatar The Way Of Water OTT Release : होय, जेम्स कॅमेरुन दिग्दर्शित 'अवतार 2' हा हॉलिवूडपट आता ओटीटीवर रिलीज होतोय. ...