हॉलिवूड, मराठी बातम्या FOLLOW Hollywood, Latest Marathi News
सिनेविश्वातून एक दु:खद घटना समोर येत आहे. विमान अपघातात लोकप्रिय कलाकाराचा मृत्यू झाला आहे. ...
टॉम हँक्सचा सिनेमा होता, कोल्हापूरला जाताना सीन्स फॅक्सने मिळाले अन्... ...
'छम्मक छल्लो' गाणं गाणारा प्रसिद्ध गायकाचा घटस्फोट होत असून लग्नाच्या २८ वर्षांनंतर हा गायक पत्नीपासून वेगळा होत आहे ...
पत्नीचे विवाहबाह्य संबंध, पती बनतो खूनी; प्रेम, सस्पेन्स अन् क्राईमचा मिलाफ असलेला 'हा' सिनेमा पाहताना तुम्ही चक्रावून जाल ...
या घटनेने गायक आणि अभिनेत्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. करिअरच्या शिखरावर असताना गायकाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली ...
रॉक या नावाने प्रसिद्ध असलेला कुस्तीपटू ड्वेन जॉन्सनने वजन कमी करुन त्याच्या चाहत्यांचं आणि जगाचं लक्ष त्याच्याकडे वेधलं आहे ...
वेबसीरिजच्या शूटिंगदरम्यान प्रसिद्ध कलाकाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे ...
प्रसिद्ध रशियन मॉडेल आणि ब्युटी क्वीन असलेल्या क्सेनिया अलेक्झेंड्रोवा हिचा विचित्र अपघातात मृत्यू झाला आहे. ती ३० वर्षांची होती. ...